कोरोना व्हायरस ऑनलाईन शिक्षण Ankush Shingade द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके नियतकालिक पुस्तके कोरोना व्हायरस ऑनलाईन शिक्षण Corona virus online shikshan book and story is written by Ankush Shingade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Corona virus online shikshan is also popular in Magazine in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कोरोना व्हायरस ऑनलाईन शिक्षण Ankush Shingade द्वारा मराठी नियतकालिक 1.6k 6.8k 12. कोरोना व्हायरस;ऑनलाईन शिक्षण कोरोना व्हायरस आला आणि सर्वच क्षेत्र बहुतःश निकामी झालं. मग ते व्यापारी क्षेत्र असो की अजून कोणते. त्यानं कोणत्याच क्षेत्राला सोडलं नाही. अजुनही काही दुकानं उघडलेली नाहीत. आणि काही प्रतिबंधीत क्षेत्र ...अजून वाचाझाली नाहीत. हे तर इतर क्षेत्रातील झालं. शिक्षण क्षेत्रातही शिक्षणाचा बोरा वाजलेला दिसत आहे. सरकार म्हणत आहे की कोरोना अजुनही आटोक्यात आलेला नसून आम्ही या कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवू. योजना बरी आहे. बरोबरही आहे. कारण आजच्या काळात सर्वांजवळ स्मार्टफोन आहेत. त्यांचे फोन ऑनलाईन नेटवर असतात. पण हे जरी वरवर खरं वाटत असलं तरी प्रत्यक्षात हे खरं नाही. कारण अजुनही ब-याच लोकांजवळ व्हाट्सअपचे मोबाईल नाहीत. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा कोरोना व्हायरस ऑनलाईन शिक्षण इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही