हरवलेले प्रेम.........#२६. Khushi Dhoke..️️️ द्वारा सामाजिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके सामाजिक कथा पुस्तके हरवलेले प्रेम.........#२६. हरवलेले प्रेम.........#२६. Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी सामाजिक कथा 558 1k ऋषी निघून जातो.....रेवा आत हॉलमध्ये येऊन बसलेली असते.....स्वतःच्याच प्रेमात हरवून जाते....कारण, आजपर्यंत ती कुणाच्याही इतकं प्रेमात पडलेली नसते......ती आता वेडी झालेली असते....प्रेमात....??जरी ती एक कणखर नेतृत्वाची असली तरी, आज तिला प्रेमाची जाणीव झालेली असते....उशिरा का होईना तिला तिचं हक्काचं ...अजून वाचातरी मिळालं असतं....ती हरवून जाते...??आणि ती जास्तच खुश असली की, टीव्ही सुरू करून साँग ऐकण्याचा तिचा छंद.......मग वाट कशाला बघावी...म्हणून टीव्ही सुरू होतो....आणि लागतात..... अरिजित सिंग च्या गाण्यांची सीरिज..??.....नाही म्हणजे जो प्रेमात आहे ना त्याची पोचपावती असते अरिजीत सिंग ची गाणी...?  काही वेळ रेवा तशीच आपल्या स्वप्नात हरवली असता डोअर बेल वाजते......? ती हरवली असल्याने तिला समजत नाही...... परत कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा हरवलेले प्रेम......?? - कादंबरी Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी - सामाजिक कथा (284) 41.9k 70.5k Free Novels by Khushi Dhoke..️️️ इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Khushi Dhoke..️️️ फॉलो करा