Lost love ......... # 26. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम.........#२६.

ऋषी निघून जातो.....रेवा आत हॉलमध्ये येऊन बसलेली असते.....स्वतःच्याच प्रेमात हरवून जाते....कारण, आजपर्यंत ती कुणाच्याही इतकं प्रेमात पडलेली नसते......ती आता वेडी झालेली असते....प्रेमात....💞🥰जरी ती एक कणखर नेतृत्वाची असली तरी, आज तिला प्रेमाची जाणीव झालेली असते....उशिरा का होईना तिला तिचं हक्काचं कुणी तरी मिळालं असतं....ती हरवून जाते...💞🥰आणि ती जास्तच खुश असली की, टीव्ही सुरू करून साँग ऐकण्याचा तिचा छंद.......मग वाट कशाला बघावी...म्हणून टीव्ही सुरू होतो....आणि लागतात..... अरिजित सिंग च्या गाण्यांची सीरिज..💞🥰.....नाही म्हणजे जो प्रेमात आहे ना त्याची पोचपावती असते अरिजीत सिंग ची गाणी...😜


काही वेळ रेवा तशीच आपल्या स्वप्नात हरवली असता डोअर बेल वाजते......🙄 ती हरवली असल्याने तिला समजत नाही...... परत एकदा वाजल्याने ती भानावर येते......🧐

रेवा : "कोण असावं आता......🙄"

ती हळूच दार उघडते.....तिकडून दार लोटून अमायरा आत शिरते......

रेवा : "तू होतीस.....किती घाबरले मी......😰

अमायरा : "तू कधीपासून घाबरायला लागलीस ग Sweety....🤣"

रेवा : ".....🤣🤣🤣🤣"

अमायरा : "आवडल ना आजच अरेंजमेंट....??"

रेवा : "..😲 म्हणजे तू सुद्धा त्यात involved....??"

अमायरा : "Yes....😎Sweety...... Rishi was confused......He asked me about this....And I suggested farmhouse decorations....🤭🤩"

रेवा : "Ammy......You are such a precious person in my life.....💞🥰😌😍😍"

दोघीही एकमेकींना मिठी मारतात.....

अमायरा : "जर तुझ्या शशांकने आणि माझ्या ऋषीने अस बघितलं ना दोघांनाही वेड लागेल....🤭🤭"

तुझ्या शशांकने म्हणता क्षणीच अमायरा मिठीतुन बाहेर येते.....आणि रेवा कडे एका संशयित नजरेने बघून.....

अमायरा : "तुला कस कळलं...??..🤨"

रेवा : "दिसते ग वेडी तुझ्या डोळ्यांत प्रेम..😍"

अमायरा : "....😌😌😌😌😌😌😍"

रेवा : "पुरे.....लाजणे.....ती गालावर खळी... अग्ग..😅😅"

अमायरा : "Sweety....😌😌😌😌"

अस म्हणत ती परत रेवाला मिठी मारते..... पण, आता ती एकदम लाजून मिठी मारते....😌...रेवा काही वेळाने हळूच मिठी सोडवून तिच्यासोबत कपल डान्स करते...... मस्तीवाला....दोघीही खूप मस्ती करून दमतात...आणि काऊच वर पडतात.... अमायरा रेवाच्या मांडीवर डोकं ठेऊन लोळत बसते...(दोन मुली जेव्हा फ्रेंड असतात......तेव्हा त्यांच्यातील संभाषण दाखवण्याचा प्रयत्न) रेवा तिच्या केसांमधून हात फिरवत कसल्या तरी विचारात हरवून जाते.... तिच्या चेहऱ्यावर एक गंभीर एक्स्प्रेशन बघून अमायरा तिला भानावर आणण्यासाठी एक टाळी वाजवते....आणि आता ती उठून सरळ बसते ...कारण, रेवा काय विचार करत आहे हे तिला जाणून घ्यायचे असते.....

अमायरा : "Hey.....Sweetu......Where are you....thinking over some serious issue..??"

रेवा : "Ammy....I just wanted to ask you something.....If you don't mind....🙄"

अमायरा : "Yes sweetu ask na....baby...☺️"

रेवा : "तू पूर्वा मते हिला ओळखतेस ना....??🤨"

अमायरा : "खूप चांगल्या प्रकारे.....🤬She bitch.....I hate her..... That's why, that day I avoid to asked any questions to her....🤬"

रेवा : "Just calm down baby.....I know everything........ ऋषीने आजच मला तिच्याबद्दल सर्व काही सांगितलंय....."

अमायरा : "I will spoil her....🤬🤬"

रेवा : "हे बघ ती ही एक मुलगीच आहे......म्हणून, आपण तिला आपल्यापरीने हॅण्डल करणार आहोत....तिची कुठेही बदनामी व्हायला नको......पण, तिला जे काही तिने केलंय....त्याची शिक्षा मिळेलच......यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे.....बघ, लक्ष देऊन ऐक.....😎"

अमायरा : "..🧐🧐"

रेवा : "जे काही एमएमएस बनवलेत ते तिच्याच लॅपटॉप मध्ये ठेवले असणार.....ती इतकी हुशार नसेलच की, तिने त्याच्या अजून कॉपी कुठेतरी सेव केल्या असतील.....आणि जर अस असेलच..... तर, आम्ही जो आमच्या कंपनीत एक व्हेरिफाईड हॅकर अपॉइंट केलाय तो याची माहिती काढेलच....आणि ती जर ऋषी सोबत हे सर्व करू शकते तर दुसऱ्या कितीतरी लोकांना तिने फासले असणार.....हे जेव्हा आपण तिच्या घरी कॅमेरे बसवून माहीत करू आणि तिचा वायफाय हॅक करू तेव्हा कळेल....हे सर्व आपण चांगल्या उद्देशासाठी करतोय म्हणून मला यात काहीच वाईट वाटत नाही....पण, हा झाला बोट वाकडं करून, तूप काढण्याचा मार्ग... त्याआधी आपल्याला हे माहिती करणं गरजेचे आहे की, ती खरंच इतरांना आपल्या जाळ्यात ओढते का..?...त्यासाठी असेल पहिला मार्ग तो म्हणजे, सरळ बोटाने तूप काढण्याचा... त्यात होईल अस की, अर्णवला ऋषीचा Cousin बनवून त्याच्या ऑफिसमध्ये आपण पाठवू .....तसाही तो खूप हुशार आहेच या बाबतीत....आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कळेल.....ती खरंच पैसेवाल्यांना आपल्या जाळ्यात अडकवते.....मग आपण आपला दुसरा....प्लॅन.....बोट वाकडं करून तूप काढण काय असतं ते दाखवून देऊ...."

अमायरा : "Yar.......Sweetu..... इतके खुरापाती आयडिया तुला येतात कुठून??.....🤣🤣😅"

रेवा : "वाईट परिस्थिती सगळं शिकवत असते....😒😒"


अमायरा : "Sweetu....... Don't be sad....."

दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून काही वेळ खूप रडतात.....😭😭

रेवा : "चल पुरे...... नाहीतर पूर येईल.....आणि वाहून नेईल....."

अमायरा : ".......🤣🤣🤣Ok.......
Sweetu now you sleep........It's too late baby........See you tomorrow......
🥰💞😘😘"

रेवा : "उद्या माझ्या घरी सगळ्यांना बोलवून प्लॅन करतोय आपण....... ये.....मी कॉल करते.....Ok....So, morning time is to cook recipe for breakfast as well as for Purvaa's mission too.......😁😎"

अमायरा : "Ok........😘😘😁😁😁"

अमायरा निघून जाते.....आणि रेवा सुद्धा झोपून जाते.....💞

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED