Lost love ........ # 25. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#२५.

शशांकचा अमायराला मेसेज येतो.......💌

शशांक : "Hey.....Amo......Are you able to talk...Or sleeping....??"

अमायरा : "Yes...I am....☺️😌"

शशांक : "Amo.....What happened baby.....Is everything ok...??"

अमायरा : "Yes.....Amish.... Everything perfect...💞☺️"

शशांक : "Ok.....Take care....💞😘😘Amo.....Good Night.....It's too late.....Ok.. I have some work to do."

अमायरा : "Ok......Amish....😌 Take care...."

अमायरा तिच्या गोड स्वप्नात रमून, झोपून जाते.....💞🥰

सकाळ होते....

आज ऋषी आणि रेवा दोघेही बाहेर भेटणार..🥰💞...आज खरंच त्यांचा दिवस असेल....💞🥰.. रेवा पहाटे उठून फ्रेश होऊन ऋषीच्या मेसेजची वाट बघत बसली असते.....त्याचा मेसेज न आलेला बघून स्वतः त्याला कॉल करते...

रिंगटोन.....🎶🎶🎶🎶🎶


Shayad kabhi na kehe sakoon main tumko
Kahe bina samajh lo tum shayad
Shayad mere khayal mein tum ik din
Milo mujhe kahin pe ghum shayad
Jo tum na ho...
rahenge hum nahin
Jo tum na ho...
rahenge hum nahin
Na chahiye kuch tum se zyada tum se kam nahi
Jo tum na ho...
toh hum bhi hum nahi
Jo tum na ho...
toh hum bhi hum nahi
Na chahiye kuch tum se zyada tum se kam nahin
Aankhon ko khaab dena
Khud hi sawaal karke
Khud hi jawaab dena teri taraf se
Bin kaam kaam karna
Jaana kahin ho chaahe
Har baar hi guzarna teri taraf se
Ye koshishein toh hongi kam nahin
Ye koshishein toh hongi kam nahin
Na chahiye kuch tum se zyada tum se kam nahin
Jo tum na ho...
rahenge hum nahin
Jo tum na ho...
toh hum bhi hum nahin
Na chahiye kuch tum se zyada tum se kam nahin
Jo tum na ho...
Jo tum na ho...
Jo tum na ho...


ती स्वतःशीच हसते.....😌🤭🤭आणि मनात पुटपुटत बोलते....

रेवा : "काय वेडा हा..... खरच.....🤭But, romantic.......😘"

ऋषी : "Hello......Hmmmm...😴😴... Who's there??"

रेवा : "झोप व्हायची असेल तर झोपून घे मी जाते ऑफिसला..😠"

तो अर्धा झोपेत असतो.....रेवाचे हे शब्द ऐकून ताडकन उठून उभा होतो.....🤣

ऋषी : "अग इतकी का चिडतेस...😲..आता फक्त सहा वाजलेत.....यार....दिवस जस्ट सुरू झालाय....🙄🙄"

रेवा : "तुला आज मी नेणार होते ना बाहेर.... माझ्या प्लॅन नुसार आपण जाणार होतो.....सगळी मजा घालवली तू....मला Sunrise बघायचं होतं.....पण, आता बघू नाही शकत...😠Only just because of you...."

ऋषी : "Calm down....🤗. आपण जाऊ....नंतर....मी स्वतः तुला दाखवेन....🥰😍🌅"

रेवा : "तू वेळेवर उठ माझ्यासाठी तोच Sunrise...🙏"

ऋषी : "..😅😅😅😅मस्त जोक मारा.....ये हलकट हस....हस....😅😅🤣"

रेवा : "ऋषी...🤨🤨"

ऋषी : "Ohhh.... Sorry.....बरं...मी काय घालू आज...आणि तू काय घालणार आहेस??"

रेवा : "अरे यार...लग्न वगैरे आहे का..?.घाल काहीही.... आणि निघ घरातून....😒😒"

ऋषी : "अग ये.....अस कस..... परफेक्ट जाऊ...💞..... मजा यायला नको का...😌😌"

रेवा : "मग तुला वाटते ते घाल...मी साधीच असणार आहे... जशी असते नेहमी..... ओके.....चल लवकर ready हो आणि ये घरी...तुझ्याच कारने जातोय आपण..."

ऋषी : "नको तूच ये घरी....तुझ्यासाठी काही सरप्राइज आहे.....पटकन ये मी लगेच फ्रेश होतोय....😍"

रेवा : "आता हे काय रे नवीन....🤨"

ऋषी : "अग ये तर.....कळेलच की....🥰"

रेवा : "Fine...🙄 Coming..."

तो फोन ठेऊन फ्रेश व्हायला निघून जातो....रेवा ready होऊन जायला निघते.....तेवढ्यात अमायराचा कॉल येतो....

अमायरा : "Hey.....sweety.....Good Morning.... Come at home for breakfast with us...."

रेवा : "अग.....Ammy.... तुला एक सांगायचं विसरली मी...आज मी आणि ऋषी काही कामानिमित्त बाहेर जातोय.... तर कॉलेज येणं नाही जमणार.... सॉरी...मी सांगितलं नाही तुला..."

अमायरा : "It's ok dear....No problem......Enjoy your date....🤭🤭"

रेवा : "ये चावट.....😌चल बाय निघते मी.....Take care....🥰😘😘"

अमायरा : "Bye......Take care....Sweety......😘"

रेवा निघून जाते.....ऋषीच्या घरी पोहचते.....

बाबा : "अरे रेवा बेटा..आज इकडे कस काय..🙄..ऋषी तर झोपलाय अजून...🤣🤣.."

ऋषी : "कोण सांगितलं..बाबा तुला...??...झोपलोय मी......??.🤨"

बाबा : "...🙄🙄🙄आज सूर्य पश्चिम दिशेने उगवलाय वाटतं, रेवा बेटा.....🤭🤭🤣"

रेवा : "....🤣🤣"

ऋषी : "हसून घ्या सगळे.....☹️....माझी इथे किंमत कळत नाही....कुणालाच😒"

रेवा : "तुला किंमत असायला तू काही वस्तू आहे का??.....🤣🤣"

ऋषी : "रेवू.....🤨"

रेवा : "सॉरी...🙏🥺"

ऋषी : "नौटंकी आहेस तू....बाकी काही नाही....त्रास द्यायचा दुसऱ्यांना....🤨"

बाबा : "जर रेवा देते तो, त्रास असेल.... तर, मग तू देतोस त्याला काय म्हणावं??....🤣🤣"

आई : "बस हा.....आता माझ्या बाळाला त्रास दिलेला मी खपवून घेणार नाही बरं का....??🤨🤨"

ऋषी आईला कवटाळत....🥺🥺

ऋषी : "बघ ना ग........☹️ हे लोकं मला त्रास देतात...."

आई : "हे लोकं आणि तुला त्रास देत आहेत.....🤣"

ऋषी : "आई तू पण ना.... जा मला नाही करायचं ब्रेक फास्ट....करून घ्या तुम्हीच ब्रेक फास्ट, आणि रंगवत बसा तुमची युती...मी चाललो इथून..🥺"

तो आपल्या रूम मध्ये जाऊन बसतो....

बाबा : "अरे रेवा बेटा अता नेहमीसारखं तुलाच सांभाळावं लागेल बघ त्याला.....जा, जाऊन बघ जरा, काय झालं साहेबांना...🤭...आणि इकडे कस येणं केलं बेटा....कुठे जाताय का ऋषी आणि तू....??"

रेवा : "हो बाबा ते त्याला काही काम होतं म्हणून मी सुट्टी घेतलीय आज...🙂"

आई : "बर, रेवा बाळा एक काम कर त्याची प्लेट घेऊन जा..... साहेब रागावलेत....तूच मनव.....🤭"

रेवा : "Ok..... आई....😅 फ्रेंडशिप केलीय निभवावी लागेलच ना!!🤭🤭😅"

आई - बाबा : "हो अगदी लाख मोलाचं बोललीस.....😅😅"

ती प्लेट घेऊन आत रूम मध्ये जाते.....तो टाँग जवळ सगळ्यांची कंप्लेंट करत असतो....हे बघून रेवा हसते.....

ऋषी : "हसायला आली असशील ना तर, काही गरज नाही... जा तू ...इथून........मला एकटं सोडून...🥺"

रेवा : "ऋषी यार...😒...काय हे...🙄..इतकं नसतं रे रागात यायचं......बाबा मस्करी करतात ना..🤷...तू एक बॉस होणार आहेस..... अस वागणं हे maturity चे आहे का..? जरा विचार तरी करत जा ना...चल आता breakfast करून घे....."

ऋषी : "हो यार रेवू मी याचा विचारच केला नव्हता.....तू समजावलं.....Thanks....😊"

तो ब्रेक फास्ट करेपर्यंत रेवा त्याच्या जवळ बसलेली असते.... खाऊन झाल्यावर तो एक पॅकेट रेवासमोर धरतो.....

रेवा : "काय आहे हे...🙄.??"

ऋषी : "उघडून बघ....😍"

ती तो पॅकेट ओपन करते त्यात.......एक सलवार सुट असतो.....रेवा बघून खूप खुश होते....

रेवा : "....🤩🤩Wow.... Rishi...... कुणासाठी आहे हे...??"

ऋषी : "आता तुझं वागणं लहान मुलासारख दिसतय.... Obviously yar....It's for you...💞..🤭"

रेवा : "म्हणजे....??🙄"

ऋषी : "प्रत्येक गोष्टीत डोकं नसतं लावायच....जा तयार हो.....तू याच सूटवर माझ्यासोबत येत आहेस.....जा...🤩"

रेवा : "ओके....🙂"

ती मस्त तयार होऊन येते.....

ऋषी : "रेवू काय गोड दिसतेय.....🤩🤩"

रेवा : "तू ही काही कमी नाहीस....🤩🤩"

ऋषी : " चला तर मग......🤭"

ते दोघे खाली येतात.....

आई - बाबा : "अरे वा....🤩"

बाबा : "एकदम ऑफिस फ्युचर बॉस शोभतोय ऋषी तू......😎😎"

ऋषी : "Thanks.....रे...बाबा....😎"

आई : "रेवा बाळा किती गोड दिसतेय...अग....इकडे ये... दुष्ट काढते....🥰😘"

आई तिची दुष्ट काढतात.....आणि दोघेही जायला निघतात.....

आई - बाबा : "काळजी घ्या बाळांनो..💞🤗😘.... एकमेकांची..🤭🤭🤭"

दोघे : "हो.....😌😌"

ते निघून जातात....

ऋषी तिला फार्म हाऊसला घेऊन येतो.....रेवा बघून खूप खुश होते.....😍

तिथे ते निवांत बसतात....सगळं ऋषीने अरेंज केलं असतं.....🎉🎊

ऋषी : "आवडल का रेवू तुला....🙄"

रेवा : "अरे खूप......बाबा होते तेव्हा आमचं अस फॅमिली सोबत जाण - येणं होतं रहायचं...म्हणजे आम्ही खूप एन्जॉय करायचो...😅..आता तर फार्म हाऊस ही रहाल नाही😒 ना मम्मा, पापा......😭"

तो तिला जवळ घेतो...

ऋषी : "रेवू रडायचं नाही.....सांगितलं होतं ना....🙄का रडतेस....वेडी आहेस.....😘"

कपाळावर किस करून तिला तो कवटाळतो...काही वेळ ते तसेच रहातात....थोड्या वेळानी रेवा शांत होते आणि जाऊन एका ठिकाणी छान छोट गार्डन असते तिथं बसते.....ऋषी आत कॉफी घ्यायला जातो....

कॉफी घेऊन येतो आणि तिच्या शेजारी बसतो....☕☕


💞☕🥰 कॉफी आणि बरंच काही 🥰☕💞


रेवा : "तुला काही सांगायचं होतं ना..??🙄"

ऋषी : "हो....पण, कशी सुरुवात करू😣😒, कळत नाही...... आणि सांगितल्यानंतर, तू काय रिअॅक्ट करणार माहिती नाही..🙄....पण, प्लीज हा मला तुझी मदत हवी आहे......यातून बाहेर पडण्यात...."

रेवा : "आधी सांग ना आपण ठरवू नंतर काय ते..."

ती त्याच्या हातावर हात ठेऊन विश्वास दाखवत बोलते.....


💞


ऋषी : "तू पूर्वा मते हिला तर ओळखतच असणार ना??😕"

रेवा : "हो....म्हणजे जेव्हा आम्ही ऑफिस मध्ये गेलेलो त्या होत्या...तुझ्या ऑफिसमध्ये फिनान्स ऑफिसर....खूप मोठ्या पोस्ट वर आहेत...का त्यांचं काय झालं??"

ऋषी : "अग... रेवू....खूप घाणेरडी मुलगी आहे ग ती.... माझ्या सोबत ग्रॅज्युएशनला होती.....माझ्या सतत मागे असायची....मला तिचा खूप राग यायचा...पण, ती मला सोडतच नव्हती.....एकदा तर तिने खूप घाणेरडा प्लॅन केला.... तिच्या घरी पार्टी ठेवली आणि सगळ्यांना इंव्हाइट केलं.....तेव्हा अमायरा सुद्धा तिची फ्रेंड होती....त्या पार्टीमध्ये तिने मला फसवायला माझ्या ड्रिंक मध्ये काहीतरी मिळवलं.....काही वेळाने सगळे घरी गेले...मला गुंगी आल्याने मी काऊच वरच पडून राहिलो......तितक्यात ती तिथे आली आणि तिने माझे स्वत:सोबतचे घाणेरडे फोटोज् स्वतःच्या कॅमेऱ्यात कॅप्चर केले.....ती माझ्या सोबत चुकीचं करणार तोच तिथे अमायरा तिचा पर्स विसरला म्हणून परत आली .....तिने इकडे - तिकडे शोधलं पण, हॉल मध्ये कुणी दिसलं नाही आणि रूम मधून कशाचा तरी चुळबुळ आवाज येत आहे म्हणून ती रूम पर्यंत आली....आणि तो सगळा प्रकार बघून खूप जास्त रागात आली....कारण, अमायराचं आधी माझ्यावर एकतर्फी प्रेम होतं......पण, पूर्वा अस काही करू शकते यावर तिचा विश्वास बसत नव्हता...तिने ताडकन एक तिच्या कानाखाली वाजवली.....आणि मला, तिच्या कारने घरी घेऊन गेली.....त्या रात्री मी तिच्याच घरी झोपलो......सकाळी उठलो, तेव्हा सगळं, रात्री जे काही घडलं तिने मला सांगितलं..😖....मला स्वतःचा खूप राग येत होता....😠..पण, तुझी यात काहीच चूक नाही....आपण तिची तक्रार करू असा विश्वास अमायराने माझ्यावर ठेवला.....आणि सगळं ठरवून, अमायरा आणि मी जाणार तोच सोशल मीडियावर मला एक MMS आला...त्यात मी आणि पूर्वा दोघे होतो.....काहीच वेळाने तिचा कॉल आला... खूप किळसवाणी हसत होती ती......आणि मला म्हणाली.... इथून पुढे मी जे म्हणेल ते कर....नाहीतर ही क्लिप व्हायरल करेन........मी खूप गाबरलो होतो..😥😰......तिला आजपर्यंत जितके पैसे तीने मागितले, तितके देत गेलो..... पण, एकदा तिने मला माझ्या ऑफिसमध्ये पोस्ट मागितली आणि ती सुद्धा इतकी मोठी...आणि तीच धमकी दिली.... ग्रॅज्युएशन नंतर तिला मी बाबांसोबत बोलून तात्पुरती पोस्ट दिलीय....ती असिस्टंट म्हणून आहे खरी फायनान्स ऑफिसर अंकिता लिमये मॅडम आहेत...तिला ती पोस्ट परमानेंट दिल्याचे सांगितले.....कारण, मला ती नकोय अग रेवू....मी तिला temporary hire केलंय.....मला एकदा का तिच्याविरुद्ध काही पुरावे मिळाले ना की, तिची मी वाट लावणार...पण, त्यात मला तुझी साथ हवीय...🤝 करशील ना माझी मदत बाहेर पडण्यात.....देशील ना साथ.....🥺.."

रेवा सगळं शांत बसून ऐकत असते......थोडा वेळ कुणीच काही बोलत नाही.....रेवा तर शॉक असते....😲 हे ऐकून, याच्या सुद्धा लाईफ मध्ये इतकं सर्व घडलं ....😲.....थोडं पाणी पिऊन बोलायला सुरुवात करते....

रेवा : "हे बघ ऋषी हे सर्व सांगून जर तुला वाटत असेल ना की माझा, तुझ्यावर जो विश्वास आहे तो संपेल.... तस काहीही होणार नाही....काळजी करू नकोस.....आणि मला समजते एखादा जेव्हा आपल्याविरुद्ध कट करून आपल्याला फसवतो तेव्हा आपली काय अवस्था होते..... कशा ह्या आजकालच्या मुली घाणेरड्या, दळभद्री.....तू नको काळजी करू.....त्यांना कसं ठिकाणी लावायच, हे रेवा कुळकर्णीला चांगलंच जमतं...... उलट मजा येते....😏😎...मी नक्कीच तुला यातून बाहेर काढणार आहे.....आणि माझ्याकडे एक प्लॅन सुद्धा आहे....आणि ऋषी अमायरा..!🙄... तिचं तुझ्यावर प्रेम होतं.. हे नव्हत माहिती मला....तू सर्व सांगून माझा स्वतःवरील विश्वास आणखी वाढवलास..... पण, आता मला अस वाटतं....शशांकला ती आवडू लागलीय..... त्यांचं चांगलं होऊ दे देवा..🙏🙏"

ऋषी तिच्या जवळ येतो.....

ऋषी : ".....🙄आणि आपलं..?"

रेवा : "म्हणजे...??🙄"

ऋषी : "अग..... रेवू .....हे बघ मी तुझ्या प्रेमात पहिल्यांदा तुला बघताक्षणी पडलो....पण, तुला ते आवडत नव्हत म्हणून मी कधीच माझ्या लिमिट्स क्रॉस केल्या नाहीत..... पण, आज मी तुला प्रोफेशनली प्रपोज करणार आहे...🥰🎊🎉💍..तू नकार दिलास तरी मान्य.....पण, आज मी तुला मागणी घालणार...त्याचसाठी आपण इथे आलोय....😍"

तो एक रिंग घेऊन येतो......आणि खाली दोन्ही गुडघ्यांवर बसून.....

ऋषी : "Revu.....Will you be mine...... Forever....🤩🥰"

रेवा काहीच बोलत नाही हे बघून तो उठतो.....रिंग टेबल वर ठेऊन गॅलरीच्या दिशेने जाता - जाता......🚶

ऋषी : "हे बघ रेवू.....मी कधीच तुला कुठल्याच गोष्टीसाठी फोर्स करणार नाही.....पण, मला अस वाटतं तू एकदा माझा विचार करून बघावं.....मी इतकाही वाईट नाही आहे ग..🥺....तू जर का हो म्हणालीस, मी तुझ्यासाठी सर्वकाही करेल....तुला काहीच त्रास होऊ देणार नाही.....पण, इतकं असूनही तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे..... 🥺.."

टेबलवर ठेवलेली रिंग उचलून रेवा ऋषिजवळ येऊन उभी असते.........पण, त्याचं लक्ष नसल्याने ती आलेली त्याला दिसत नाही....🥰

रेवा : "जर माझा निर्णय मी तुला सांगितला की....."

आणि ती काही वेळ तो काय बोलतो हे बघत तशीच उभी राहिली....त्याने मागे वळून तिच्या हातात रिंग बघितली...ती आता तिच्या दोन्ही गुडघ्यांवर बसून, त्याला प्रपोज करण्याच्या पोजमध्ये बसली होती...🤩🥰🥰

रेवा : "आज मी माझ्या मनातलं बोलणार आहे...... Rushi...Will you be mine..... Forever and Ever.....😍🤩🤩🥰💫🎉🎊💍"

तो तिला दोन्ही हातांनी वर उचलुन धरतो आणि कवटाळत......

ऋषी : "रेवू.... रेवू....मी किती खुश आहे कस सांगू तुला....वेडे...किती वेळ लावलास.....हे सांगायला...🥰🤩😍"

रेवा : "मला सर्व कळतं रे....पण, माझ्यासोबत लाईफ ने इतके गेम्स खळलेत ना...😥....की, कुणावर विश्वास करावा, वाटत नव्हते....पण, तू आणि आई - बाबांनी जो काही मला निस्वार्थ प्रेम केलाय ना त्यासमोर तुला होकार देणे हे नगण्य आहे....😭"

ऋषी : "आता रडायचे नाही.....पूर्ण लाईफ हसायचे.... बाबाला कळवतो....जाम खुश होईल....तो...कारण आता अजून आपण एन्जॉय करणार...मग मी विसरून जाईल....😅म्हणून आधी त्याला सांगतो..."

तो बाबांना कॉल करून सगळं सांगतो....ते आज रेवाला घरी घेऊन ये अस सांगतात....

रेवा : "किती प्रेम करतोस....??🙄?"

ऋषी गिटार घेतो आणि एका चेअरवर बसून.....💞🎉🎊


🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶


ऋषी :


"Tu Nazm Nazm Sa Mere,
Hotho Pe Thehar Ja,
Mein Khwaab Khwaab Sa Tere,
Aakhon Mein Jaagun Re,
Tu Ishq Ishq Sa Mere,
Rooh Mein Aaky Bas Jaa,
Jis Ore Teri Sehnaiyi,
Us Ore Mein Bhaagun Re..
Na Nana..Nana..
Hath Thaam Le Piya,
Krty Hai Waada,
Abse Tu Aarju,
Tu Hi Hai Iraada,
Mera Naam Le Piya Mein Teri Rugai,
Tere Hi Toh Peechy Baarsaat Aayi,
Barsaat Aayi..
Tu Itar Itar Sa Mere ,
Saanson Mein Bikhar Jaa,
Mein Fakeer Tere Kurbaat Ka,
Tujhse Tu Maagu Re,
Tu Ishq Ishq Sa Mere,
Rooh Mein Aaky Bas Jaa,
Jis Ore Teri Sehnaiyi,
Us Ore Mein Bhaagun Re..
Mere Dil Ke Lifaafe Mein,
Tera Khat Hai Jaaniya.
Mere Dil Ke Lifaafe Mein,
Tera Khat Hai Jaaniya.
Nacheez Ney Kaise Paali,
Kismat Yeh Jaaniya Ve..
Mere Dil Ke Lifaafe Mein,
Tera Khat Hai Jaaniya..
Mere Dil Ke Lifaafe Mein,
Tera Khat Hai Jaaniya..
Nacheez Ney Kaise Paali,
Jaanat Yeh Jaaniya Ve..
Tu Nazm Nazm Sa Mere,
Hotho Pe Thehar Ja
Tu Nazm Nazm Sa Mere,
Hotho Pe Thehar Ja
Mein Khwaab Khwaab Sa Tere,
Aakhon Mein Jaagun Re..
Tu Ishq Ishq Sa Mere,
Rooh Mein Aaky Bas Jaa,
Jis Ore Teri Sehnaiyi,
Us Ore Mein Bhaagun Re..
Na Nana..Nana..

🤩😍🥰🎊🎉


रेवा : ".....इतकं....😍"

तो उठून तिच्या जवळ येतो............तिला स्वतःकडे ओढून........ओठ तिच्या कडे नेतो.......ती त्याची कॉलर पकडते.......आणि त्याला दूर ढकलते.......😅😅

ऋषी : "ओ......मॅडम....काय हे...😲चक्क मला ढकलून दिलं.....काय रेवू.....इतकी डेंजर.....माझं तर अवघड आहे बा....😅😅"

अस म्हणून तो तिच्या मागे धावतो.....आणि रेवा रूममध्ये बेड वर चढून त्याला त्रास देते.....तो पटकन बेडवर उडी घेऊन तिला hug करतो आणि दोघेही बेडवर पडतात......😍काहीवेळ तसेच पडून असतात....ऋषी रेवाच्या फेसकडे एकटक बघत असतो.....ती लाजते....तो जवळ जातो....ती डोळे बंद करते..😌...काही वेळ ती तशीच डोळे बंद करून असते आणि ऋषी तिच्या चेहऱ्याकडे बघत असतो....काही वेळाने ती एक डोळा उघडून😜 बघते ऋषी तसाच बघत असतो....ती परत डोळे बंद करून घेते.....ऋषी तिच्या कपाळावर किस करतो..🤭...... रेवाच्या फेस वर एक क्यूट स्माईल येते....तो तिच्या गालांवर किस करतो....आणि उठून हॉल मध्ये जातो.....त्याच्या मागून जाऊन ती त्याला hug
करते.....💞💞

रेवा : "ऋषी.....मला सोडून नको जाशील रे कधीच....प्लीज....खूप विश्वासाने तुला साथ देण्याचा निर्णय घेतलाय....मी....🥺🥺"

ऋषी : "रेवू.....मी अस कधीच काही करणार नाही आहे ग प्लीज रडू....नकोस....चल.."

ते दोघे जातात...आणि सोबत लंच करतात.....💞 नंतर गार्डन मध्ये जाऊन बसतात......

ऋषी : "रेवा आपण पूर्वाला कसा धडा शिकवणार आहोत.....🤨"

रेवा त्याला स्वतःचा प्लॅन सांगते.....दोघेही हसतात....😁😁😁😁

ऋषी : "काय भारी प्लॅन केलंय रेवू......असे प्लॅन केलेस तर मला कुणीच काही करू शकणार नाही.....माझी खतरनाक बायको.....🤣🤣"

रेवा : ".....🤨🤨बायको...."

तो अतिउत्साह हे बोलून जातो....आणि बोलून झाल्यावर तिला सॉरी म्हणतो....🤣🤣

आज रेवा ऋषीची ऑफिशियली गर्ल फ्रेंड बनलेली असते.....दोघेही खूप खुश असतात......आता दोघे जायला निघतात...

ऋषी : "रेवू....🥺💞"

रेवा मागे वळून बघते.....ऋषी दोन्ही हात पुढे करून उभा असतो....ती जाऊन त्याच्या गळ्यात पडते...काही वेळ दोघे तसेच रहातात.......🥰💞..नंतर जायला निघतात.....

घरी पोहचतात.....आईने खूप डेकोरेशन केलं असतं.... एकप्रकारे ते तिचा गृहप्रवेश करणार असतात.....

रेवा : "आई हे काय आहे...?"

आई : "रेवा...बाळा जेव्हा मला पहिल्यांदा ह्याने तुझ्याबद्दल सांगितलं होतं... मी हे ठरवलं होतं, जेव्हा कधी तू याला हो म्हणशील तुझं असच स्वागत होईल.....तर आता कशालाच नाही म्हणू नकोस.....प्लीज.....आणि उखाणा घे.....हे लग्न नाही....पण, तरी घे ना एक....आमच्या ऋषीची गर्ल फ्रेंड म्हणून😉😉"

रेवा : "बरं..... ट्राय करते.....


ऋषी आणि रेवा ची स्टोरी लई भारी
जाऊ चल दूर घेऊन येऊ गगनात एक उंच भरारी..
नाही विचारणार आता आहेस ना माझा फ्रेंड
कारण, ऋषी आणि रेवा च्या स्टोरी चा होणार नाही कधीच दि एंड..😅😅

👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏


आई : "एकदम भारीच.🤩 रेवा बाळा......चल ऋषी आता तुझी टर्न......हरवून दाखव आमच्या रेवाला....😅😅"

ऋषी : "...🙄🙄...Ok, बघच....😉


मी आणि रेवू सगळ्यात भारी
जग गाजवणार आमची स्वारी..🤩
नसेल कुणी इतका क्युटी
रेवा इतकी दुसरी नाहीच जगात ब्युटी..🥰
😎


आई : "वा.....🤩😎ऋषी बाळा तू तर बाजी मारली....."


👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏


बाबा : "खरंच रेवा बेटा..... आमचा ऋषी खूप खुश ठेवेल तुला.....🥰"

ऋषी : "हो रे बाबा......🤩"

रेवा : "बाबा....मी विश्वासाने हो म्हटलंय...मला पूर्ण विश्वास आहे ऋषी आणि तुम्हा सगळ्यांवर....🥰🥰"

सगळे जेवायला बसतात...आणि छोट फॅमिली सेलिब्रेशन होतं....🎉🎊💞🤩🥰

सगळ्यांचं आटोपल्यावर आई - बाबा ऋषीला रेवाला घरी सोडायला सांगतात....

ऋषी : "चल रेवू.....🥰"

ते निघतात.......

कारमध्ये साँग वाजतो........🎶🎶🎶🎶


Tum dena saath mera o humnawaa
Dil ko mere hua yakeen hum pehle bhi mile kahin
Silsila ye sadiyon ka koi aaj ki baat nahin
Dil ko mere hua yakeen hum pehle bhi mile kahin
Silsila ye sadiyon ka koi aaj ki baat nahin
Jab koi baat bigad jaaye jab koi mushkil pad jaaye
Tum dena saath mera o humnawaa
Jab koi baat bigad jaaye jab koi mushkil pad jaaye
Tum dena saath mera o humnawaa
Na koi hai na koi tha zindagi mein tumhaare siva
Tum dena saath mera o humnawaaTum dena saath mera o humnawaa


ऋषी : "देशील ना रेवू साथ.....💞"

रेवा : "हो रे..........एकदा शब्द दिला....तो रेवा मोडत नसते..😎.."

ते घरी पोहचतात.......तो रेवाला गूड नाईट फ्लाईंग किस देऊन निघुन जातो.....😘😘🥰💞

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED