Lost love ........ # 24. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#२४.

अमायरा रात्रभर जागीच होती..... रेवाने तिला स्वतः झोपवले होते..... पण, तिच्या डोक्यातून विचार जातचं नव्हते.....रेवा झोपली असता..... अमायरा एकटीच उठून टेरेसवर जाते....
मागून श्रेयस येतो.....

श्रेयस : "Hey......Didu.....Why are you crying....🥺"

ती डोळे पुसत.....खाली मान टाकून उभी असते....

अमायरा : "No....Champ....I am not crying...."

तो तिची हनुवटी पकडून वर फेस करतो....तिचे डोळे पूर्ण भरलेले बघून तो रडायला लागतो....दोघेही खूप रडतात....

श्रेयस : "Enough yar.....Didu......What's this....🤫😂We are strong...... Never cry....... Promise me...💞🤝"

अमायरा : "Acha....Bacchu...😂😂"

श्रेयस : Yar Didu..... Don't be so possessive....🤪.. Shashank will come tomorrow....Then talk to him....But now you need rest....Ok....And don't worry.....I know you are in love....💞😌.💞...Propose him on your birthday...🤩..It's Velentine day....And he is just perfect......For my strongest Didu..🤩..Love you....Good Night....."

ती त्याला जोरात कवटाळत.....

अमायरा : "Thanks yar.....Champ......😘 Love you too....too....too....too....too....tara.....😂"

श्रेयस : "....😂😂😂😂"

दोघे जाऊन झोपून जातात...

सकाळ होते.......सगळे फ्रेश होऊन, डायनिंग टेबलवर येऊन बसले असतात.....आई सगळ्यांना ब्रेक फास्ट देत असते....🌮🥙🍝🥣🍜🥤🥪🌭🍔
तेवढ्यात तिथे शशांक येतो.....

बाबा : "ये बाळा बस..... ब्रेक फास्ट घे सोबत....."

शशांक : "हो बाबा....आणि मला सगळ्यांना काही सांगायचंय....🤨"

बाबा : "बोल ना बाळा.....सगळे आहेत इथे....."

शशांक : "बाबा काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश मध्ये एक मर्डर झालाय.....त्या खुनाचे आरोपी महाराष्ट्रात लपून बसले आहेत....उत्तर प्रदेश पोलिसांची एक तुकडी इकडे पाठवण्यात आली आहे....पण, आम्हाला देखील त्यांना co-operate करायचंय.....जे कुणी आरोपी आहेत इथेही काही तरी गुन्हा घडवण्याच्या हेतूनेच आलेत....हे नक्की... तेच माहित करायला काल मी ताबडतोब निघालो त्यासाठी सॉरी सर्वांना....तो गुन्हा काय ज्यासाठी ते इथे आलेत...... हे शोधून काढणे खूप गरजेचे आहे....काय माहित, ते परत कुणाचा जीव घेतील....ते लोकं खूप खतरनाक आहेत.....त्यांचा लवकरात - लवकर बंदोबस्त करणे खूप गरजेचे आहे....म्हणून.....मी इथून पुढचे काही दिवस खूप व्यस्त असणार आहे....आजही वेळ नव्हताच.... पण, यावं लागलं..💞....काळजी लागून असते ना माझी.....आपल्या सगळ्यांना.....आणि हो सगळे सावध रहा ते गुन्हेगार मोठ्या लोकांच्या घरी दरोड्यापासून ते खून इतपर्यंत सुद्धा जाऊ शकतात......अस नाही की त्यांना ज्या कामासाठी इथे पाठवण्यात आलंय फक्त तितकंच काम ते करतील....ते स्वतःच्या स्वार्थासाठी इतरत्र गुन्हे घडवू शकतात.....आणि अशा गुन्हेगारांसाठी व्यवसायी, उद्योगपती लोकं टार्गेट असतात.......म्हणून स्वतःची काळजी घ्या सगळ्यांनी....ते कोण आहेत याचा आम्ही आपल्या कडून पत्ता लाऊच..🤨🤨... सगळे काळजी घ्या मी निघतो....🤨"

बाबा : "काळजी घे रे बाळा.....🖐️😒😒"

शशांक : "हो बाबा...🙂येतो मी..."

तो निघून जातो.....

बाबा : "अरे....बेटा.... अमायरा....जा ना तुला काहीतरी बोलायचय ना.....कालपासून बघतोय घुसमट होतेय तुझी.....जा बेटा, नंतर तो व्यस्त असेल..."

ती पळतच त्याच्या मागे जाते......आणि त्याचा एक हात पकडुन मागे फिरवते.....

अमायरा : "मला सांगून न जाण्याचं कारण कळेल का Mr. Shashank..??🤨🤨"

शशांक : "नको.....ना ग.....रागावू..... अमो....😒😒"

अमायरा : "Tell me the reason....🤨"

शशांक : "Amo.....I really wanted to....But, baby some cases are confidential....So, we have to patient....Sorry na baby..... Hey listen na......On 14th Feb ready for your surprise.....Ok.....See you take care 💞 Amo....."

अमायरा : "Ok.....But, I have also a surprise for you....💞😘 Wait for 14th Feb.....See you....And Take care.....Amish...💞😘....🥺🥺"

शशांक : "Hey..... Don't cry.....I am always with you.....We will chat on message..... Ok..... Amo....Bye...... Take care Amo....💞💞😘"

तो तिला गाडीच्या आरश्यातून बघत असतो....ती ही तो जात पर्यंत बाहेरच असते....आणि तो निघून गेल्यावर काही वेळ तशीच थांबते.....

श्रेयस : "Hey......🖐️"

तिची तंद्री तुटते आणि ती भानावर येते......आणि गालात हसते......

अमायरा : "Ohhhh....It's you.... Champ...."

श्रेयस : "Yes....Didu....It's me.....Your Champ.....😌😌 What he said..??"

अमायरा : "He'll give me surprise on my birthday.....💞And I planned to propose him....😌"

श्रेयस : "Ok......Didu.... It's perfect..... I'll manage all the decorations.... Don't worry.....💞🖐️🥰😍🤩"

अमायरा : "Thanks......Champ...🤩🤩"

आतून रेवा आणि ऋषी येतात......

रेवा : "Hey.....Why you are stood outside...??"

श्रेयस : "Hey.....Sweeti di we are Just coming...."

रेवा : "Come....."

सगळे आत जातात.... ऋषीला पूर्वा मतेचा कॉल येतो.....तो सगळ्यांपासून लपून आत रूम मध्ये जातो.....सगळे गप्पा मारत असतात....मात्र आता ऋषी जाम चिडलेला असतो....

पूर्वा : "Hey......Jan.....How are you....??"

ऋषी : "Don't call me Jan...🤬...You Bitch...."

पूर्वा : "Hey.....Don't call me bitch....Ok.....I love you...... Doesn't mean you will insult me....Ok.."

ऋषी : "Listen....🤬🤬I am not interested any more in you.....Ok....So, don't call me again.....🤬🤬"

तो फोन बेडवर आपटून गॅलरीमध्ये जातो.....आणि रागात उभा असतो....काही वेळाने खाली येतो.....आणि सगळं विसरून, सगळ्यांसोबत गप्पांमध्ये रमून जातो........

बाबा : "तर बच्चा पार्टी.....काय मग.....सगळं व्यवस्थित आहे ना.....कॉलेज वगैरे....आणि रेवा बेटा तुझं काम...??"

रेवा : "हो बाबा सगळं अगदी सुरळीत चाललंय...🤩"

सगळे : "आमचंही.🤩🤩..."

सगळे दुपारचं जेवण आवरून जायला निघतात.....रेवा ऑफिस आणि अमायरा, श्रेयस घरी....

आई - बाबा : "येत रहा बाळांनो...🖐️🥰😍😘😘"

तिघे : "हो....🤩"

ऋषी मात्र आता पूर्वाचा विचार करू लागतो....

ऋषी : "काय राव ही मुलगी.....घाणेरडी.....आधी मला आपल्या जाळ्यात ओढून माझ्याच बाबांच्या ऑफिसमध्ये जॉब हिसकावून घेतली.....सांगावं का रेवुला.....ती बहुतेक माझी यात काही मदत करू शकते....जाम रॉकेट सायन्स आहे माझी रेवा... टेक्नॉलॉजी व्यवस्थित हाताळते..... हिलाही चांगलाच lesson teach करायला लावतो.....🤬🤬 "

तो विचार करून तिला रात्री कॉल करतो.....

ऋषी : "रेवु...काय करते....जेवण केलं का....??"

रेवा : "नाही ना....बसलीय....ते थोडं ना ऑफिस वर्क आहे रे....😒करते नंतर जेवण....तुझं झालं का...??"

ऋषी : "हो झालंय...तू ही करून घे पटकन😌"

रेवा : "हो रे....बोल ना, काय सांगायचंय तुला..??...🤨"

ऋषी : "नाही....काही नाही....नाही...ग..म्हणजे तुला.....मी काही सांगणार हे कस कळतं.....??"

रेवा : "आपण एकमेकांना....सात - आठ महिन्यांपासून ओळखतो ना ......मग....सांग आता पटकन...🤨"

ऋषी : "हा......ते अस फोन वर नाही सांगू शकत.....भेटून बोलू....तू कधी फ्री आहेस.... तसं सांग......"

रेवा : "ह्म्म्म्म.....बरं....एक काम कर.....उद्या मी ऑफिसच्या कामातून पूर्ण दिवस सुट्टी घेते.....आपण जाऊ बाहेर....पूर्ण दिवस......ओके...मी तुला बोलले होते ना..👍"

ऋषी : "ओके..... रेवू......तू खरंच ग्रेट आहेस....😌😌😘😘भेटू आपण पक्का...🤩"

रेवा : "चल आता मला थोडं काम आहे.....भेटू उद्या, तेव्हाच बोलू... की, अजून काही सांगायचंय.....🤨"

ऋषी : "सांगायचंय पण, वेळ आल्यावर आता नाही.....🤪😌😌"

रेवा : "चल बाय गूड नाईट......टेक केअर.....💞"

ती फोन ठेऊन देते......हा विचार करतो......तिला पूर्वा मते बद्दल कस सांगावं.....आणि कधी त्याला झोप लागते समजतच नाही.....😴..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED