Horse error book and story is written by Na Sa Yeotikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Horse error is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. घोडचूक Na Sa Yeotikar द्वारा मराठी कथा 3 1.5k Downloads 4.5k Views Writen by Na Sa Yeotikar Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन विजयची घराची परिस्थिती फारच बेताची. घरात आई वडील आणि दोन बहिणीसोबत तो राहायचा. घरात तोच मोठा असल्यामुळे आई बाबांच्या कामात त्यालाच मदत करावी लागत असे. गावात सातवी पर्यंत शाळा होती म्हणून सातव्या वर्गापर्यंत तो शिक्षण पूर्ण केला. त्यापुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाणे त्याला शक्य नव्हते. म्हणून तो आपले शिक्षण सोडून देऊन गावात मिळेल ते काम करू लागला. गावात जास्तीत जास्त बांधकाम करण्याचे काम केल्या जात असत त्यामुळे तेच काम विजय करू लागला. हळूहळू तो त्या कामात मजुरदार वरून मिस्त्रीचे काम करू लागला. त्याच्या हातात बऱ्यापैकी पैसा खेळू लागला होता. पण घरात दोन बहिणी असल्यामुळे त्यांच्या लग्नाची चिंता आई बाबांना खात होती. इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा