प्रारब्ध भाग १४ Vrishali Gotkhindikar द्वारा कादंबरी भाग में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके प्रारब्ध भाग १४ प्रारब्ध भाग १४ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी कादंबरी भाग 651 1.2k प्रारब्ध भाग १४ रोज ती त्या सोसायटीकडे पाहता पाहता मनाने त्या आयुष्याची स्वप्ने पाहु लागली . कोण किती वाजता बाहेर जाते ,कोण कधी बाहेरून येते हे आता तिला समजु लागले . आता दिवसाचा बराच वेळ तिचा बाल्कनी मध्ये जाऊ ...अजून वाचा. दुपारचे जेवण तिथेच असे ,संध्याकाळी मात्र परेश आल्यावरच ती आत येत असे .. नंतर पण सतत तिच्या डोक्यात तिकडचेच विचार असत. एके दिवशी अशीच सकाळी ती बाल्कनीत उभी असताना एका तरुणीने तिला हाताने इशारा केला . आधी तिला समजेना ही कोणाला इशारा करते आहे . पण तिचा रोख आपल्याकडेच आहे असे समजल्यावर तिने पण हसून हात हलवला . ती कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा प्रारब्ध - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी - कादंबरी भाग (155) 17k 26.9k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vrishali Gotkhindikar फॉलो करा