प्रारब्ध भाग १५ Vrishali Gotkhindikar द्वारा कादंबरी भाग में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके प्रारब्ध भाग १५ प्रारब्ध भाग १५ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी कादंबरी भाग 627 1.1k प्रारब्ध भाग १५ “अहो थांबा, थांबा एकटे कुठे चालला ..मी आहे न सोबत तुमच्या .. असे सुमनचे बोलणे ऐकताच तो गडबडीने थांबला . “कशी वाटली माझी मैत्रीण ..आहे न छान ..? असे विचारताच परेश फक्त हो म्हणाला . त्याच्या ...अजून वाचाबरेच काही विचार येत होते पण तो काहीच बोलला नाही . मग त्या रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त मायाचाच विषय होता . ती आनंदात असल्याने परेशची रात्र मात्र छान गेली . सोमवार पासुन परत परेशचे रूटीन सुरु झाले . आता एक दोन आठवडे तो खुप गडबडीत होता ,कारण मुंबईतल्या सगळ्या युनिटसना इन्स्पेक्शन साठी त्याला भेट द्यायची होती . आता कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा प्रारब्ध - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी - कादंबरी भाग (155) 17.1k 27.2k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vrishali Gotkhindikar फॉलो करा