Ek ChotiSi Love Story - 2 book and story is written by Priti Kulkarni in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ek ChotiSi Love Story - 2 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. एक छोटीसी लव स्टोरी - 2 PritiKool द्वारा मराठी फिक्शन कथा 3.9k 6.2k Downloads 14.5k Views Writen by PritiKool Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कॉलेज सुरळीत चालू होते , भरपूर लेक्चर मज्जा मस्ती, प्रॅक्टिकल आणि टिंगलटवाळी चालू असायची. त्यात मराठी मंडळाची पहिली बैठक गुरवारी ठेवली होती. पण नेमकी अनुजा ला बाहेर जायचे होते म्हणून ती कॉलेज ला येणार नव्हती मग निनाद आणि प्रीती दोघेच गेले मीटिंग ला... आधी सगळ्यांची ओळख परेड झाली...मंदार ने स्वत चा परिचय करून देताना प्रीतीने त्याला नीट न्याहाळून घेतले...not bad Anu.....मनोमन अनुजा चा चॉइस सलाम ठोकला... आता मीटिंग मध्ये ग्रुप करण्याचे काम चालू झाले...नेमके निनाद , प्रीती आणि मंदार एक ग्रुप मध्ये होते तर न आलेली मंडळी वेगळ्या ग्रुप मध्ये जाणार होती....निनाद आणि प्रीतीला जाम वाईट वाटले .. जी च्या Novels एक छोटीसी लव स्टोरी आज कॉलेजचा रस्ता फुलून गेला होता. कॉलेजचे नवीन वर्ष सुरू झाले होते. जुने मित्रमैत्रिणी आपले ग्रुप शोधत होते तर नवीनच आलेले विद्यार्थी थोडे घाबरले होते... More Likes This फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा