Unanswered Friendship ..... ??? - 04 book and story is written by Khushi Dhoke in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Unanswered Friendship ..... ??? - 04 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. अनुत्तरित मैत्री.....??? - ०४ Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी फिक्शन कथा 2.6k 4.4k Downloads 10.1k Views Writen by Khushi Dhoke..️️️ Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन नवीन महाविद्यालय नवीन मैत्रिणी स्वप्ना, अंकिता, समता, काजल तर होतीच आणि खूप जणी.????????.. वाणिज्य शाखेत प्रतीक्षाने एडमिशन घेतले होते.... कारण, अकाउंट? आवडता विषय.......अकरावी अशीच ओळखी पटवून घेण्यात गेली.......?? आले मग बारावीचे वर्ष....... अत्यंत आव्हान होते...... त्यामुळे, अकाउंटचा क्लास बाहेर लावावाच लागतो....??? नाहीतर तो विषय निघत नाही..... हाच समज असल्याने, पैसे नसताना सुध्दा जिद्द करून क्लास लावला.... क्लासमध्ये मुलींचा अभ्यासापेक्षा सजन्यात जास्त लक्ष असायचा......कुणी नवीन ड्रेस?? घालून आली.... की, तीच वर्गात अप्सरा असायची..... पण, प्रतीक्षा आपली साधी सरळ जायची....... कारण, तितके नखरे करायला पैसे कुठून येणार..... क्लासच खूप अडचणीतून करते..... ही तिला जाणीव होतीच...... आणि तसही तिला अभ्यासात लक्ष द्यायचं होतं....? Novels अनुत्तरित मैत्री.....?? ही कथा मालिका आहे दोन जिवलग मैत्रिणींची, त्यांच्यात येणाऱ्या दूराव्याची...... एका अश्या व्यक्तीमुळे आलेला दुरावा, जो त्यांना वेगळं करू पहातो...पहिल्या... More Likes This शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा