संतश्रेष्ठ महिला भाग १३ Vrishali Gotkhindikar द्वारा लघुकथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके लघुकथा पुस्तके संतश्रेष्ठ महिला भाग १३ संतश्रेष्ठ महिला भाग १३ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी लघुकथा 162 726 संतश्रेष्ठ महिला भाग १३ संत तुलसीदासांना लिहलेल्या पत्रातून मीराबाई ने तुलसीदास यांना सल्ला मागितला की मला माझ्या परिवाराकडून श्री कृष्णभक्ति सोडण्यासाठी जबरदस्ती केली जाते आहे . परंतु मी श्री कृष्णाला आपले सर्वस्व मानलेले आहे . ते माझ्या आत्म्यात आणि ...अजून वाचानसात सामावलेले आहेत . नंदलालाला सोडणे म्हणजे माझ्यासाठी देह त्याग करण्यासारखे आहे . कृपया मला आपण मदत करा आणि काय करू यासाठी योग्य सल्ला द्या . त्यावर महान कवि तुलसीदास यांनी या पत्राचे उत्तर असे दिले .. “जाके प्रिय न राम बैदेही। सो नर तजिए कोटि बैरी सम जद्यपि परम सनेहा।। नाते सबै राम के मनियत सुह्मद सुसंख्य जहाँ कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा संतश्रेष्ठ महिला - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी - महिला विशेष 3.6k 12.8k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vrishali Gotkhindikar फॉलो करा