मी एक मोलकरीण - 8 suchitra gaikwad द्वारा सामाजिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके सामाजिक कथा पुस्तके मी एक मोलकरीण - 8 मी एक मोलकरीण - 8 suchitra gaikwad द्वारा मराठी सामाजिक कथा 597 1.2k ( भाग 8) आज माझं लग्न होत. मला कळत नव्हतं, नक्की ! मी खुश आहे का नाही ते ? मी कदाचित शरीराने तिथे होते पण मनाने मात्र तिथे नव्हते. पण आई खुश होती म्हणून मी खुश होते. लग्नाची तयारी ...अजून वाचाहोती, सर्व व्यस्त होते तितक्यात माझा फोन जोरजोरात वाजत होता. मी फोन उचलण्यासाठी गेले पण आईने फोन माझ्या हातातून घेवून बाजुला ठेवून दिलं. मी तिला समजावत होते,' काहि महत्वाचे काम असेल म्हणून फोन करत असणार, एकदा बोलून तर बघू दे !' पण आई ऐकायला तयार नव्हती तिने माझा फोन बंद करून ठेवून दिला. आता आई मला लग्न मंडपामध्ये घेवून गेली. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा मी एक मोलकरीण - कादंबरी suchitra gaikwad द्वारा मराठी - सामाजिक कथा (40) 10.2k 19.3k Free Novels by suchitra gaikwad इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही suchitra gaikwad फॉलो करा