Sangharshmay ti chi dhadpad - 1 book and story is written by Khushi Dhoke in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Sangharshmay ti chi dhadpad - 1 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
संघर्षमय ती ची धडपड #०१.
Khushi Dhoke..️️️
द्वारा
मराठी फिक्शन कथा
20.2k Downloads
28.8k Views
वर्णन
सविता : "आई ग...... अहो.... ऐकताय ना...... माझ्या पोटात कळ येत आहे..... जरा येता का इकडे.....आई ग.....������" शिवाजी : "अग काय होतंय तुला..... रडू नको..... थांब, मी रामला बोलावून घेतो...... तो आपल्याला त्याच्या रिक्षातून घेऊन जाईल.....��" राम शिवाजीचा मित्र........ तो एक रिक्षा चालक असतो....... शिवाजी त्याला कॉल करतो.... राम मात्र पिऊन पडलेला........ फोन उचलत, तो नशेतच बोलतो....���� राम : "हं.... बोल.... शिवा काय म्हणतोस..... तुला माहिती ना आपण आता कुठे आणि कसा असतो... का फोन केलास..... भावा?�����" शिवाजी : "अरे.... तुझ्या वहिनीच्या पोटात दुखतंय तुझी मदत झाली असती तर....� तिला घेऊन आताच निघाव लागतंय बघ... खूप रडतेय यार
शिवाजी : "अग काय होतंय तुला.......
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा