Struggling is her struggle # 08 book and story is written by Khushi Dhoke in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Struggling is her struggle # 08 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. संघर्षमय ती ची धडपड #०८ Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी फिक्शन कथा 4.3k 6k Downloads 11.5k Views Writen by Khushi Dhoke..️️️ Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन शीतल आता बऱ्यापैकी सावरली होती..... आता महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तिची धडपड सुरू होती.... परिस्थिती बेताची होतीच.... कारण, आई - बाबांचां कॅफे होता........ नाही म्हटल तरी समाज, "ती" च्या घरच्यांना "ती" च्याबाबत प्रतिकूल विचार करण्यास भाग पडतोच.... नाही का! तर इथेही परिस्थिती काही वेगळी नव्हतीच......� शितलसाठी लग्नाचे स्थळ आणायला नातेवाईकांनी सुरुवात केली...... हे बर असतं यांचं..��.... कुणाची मुलगी वयात आली का? हे शोधायला नातेवाईक स्वतः चे calculator घेऊनच बसले असतात..... मूर्ख माणसं......�� अरे तिला शिक्षण घेऊ द्या,, काही करू द्या..... पण, नाही..... चालले तुमची मुलगी आता काय करते..... ? अरे तुम्हाला काय घेणं त्याच..... आधी आपल्या घरचं बघावं..... पण, Novels संघर्षमय ती ची धडपड सविता : "आई ग...... अहो.... ऐकताय ना...... माझ्या पोटात कळ येत आहे..... जरा येता का इकडे.....आई ग....." शिवाजी : "अग काय होतंय तुला....... More Likes This धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा