चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ६) Priyanka Kumbhar द्वारा प्रेम कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ६) चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ६) Priyanka Kumbhar द्वारा मराठी प्रेम कथा (11) 780 2.3k घराच्या दिशेने जाताना अचानक मुग्धाची पाऊले थांबली. हृदयाची जलद गतीने होणारी धडधड तिला तीव्रपणे जाणवू लागली. जणू हर्ष इथेच कुठेतरी जवळपास आहे, असे तिचे मन तिला सांगू लागले. खरंतर असे का होत आहे, याचे उत्तर तिच्याकडेही नव्हते. पण मनातील ...अजून वाचादूर करण्यासाठी तिचे डोळे मात्र चोहीकडे भिरभिरू लागले. ती हर्षला शोधू लागली. जसजशी ती एक एक पाऊल पुढे टाकत होती तसतशी हृदयाची धडधड तीव्र होऊ लागली. थोड्याच अंतरावर गेल्यावर तिला दोन चार मुलांची उन्हात पडलेली सावली दिसली. ती अगदी निरखून त्या सावलीकडे पाहू लागली आणि अचानक घाबरून तिने तिची पाऊले मागे घेतली. हो. ती तीच सावली होती ज्याची तिला अपेक्षा कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... - कादंबरी Priyanka Kumbhar द्वारा मराठी - प्रेम कथा (76) 7.3k 17.1k Free Novels by Priyanka Kumbhar इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Priyanka Kumbhar फॉलो करा