नवदुर्गा भाग ३ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके पौराणिक कथा पुस्तके नवदुर्गा भाग ३ Navadurga Part 3 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Navadurga Part 3 is also popular in Mythological Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. नवदुर्गा भाग ३ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पौराणिक कथा 2.6k 7.3k नवदुर्गा भाग ३ उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. या रीतीने नवरात्रीच्या ...अजून वाचासात दिवसाचे रंग ठरवले आहेत. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत. मराठा राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या नऊ दिवसात दुर्गा देवतेच्या पूजेचा व मानसन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव साजरा होत असे. महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते. सातारा येथील दरबारात दसरा सणापूर्वी दुर्गोत्सव आनंदाने साजरा कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा नवदुर्गा भाग ३ नवदुर्गा - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पौराणिक कथा 28.2k 78.2k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही