पुनर्भेट भाग ११ Vrishali Gotkhindikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कथा पुस्तके पुनर्भेट भाग ११ पुनर्भेट भाग ११ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी कथा 3.1k 7.8k पुनर्भेट भाग १० रमाला मनातून खात्री होती की ऑफिसमधले पैसे घेऊन सतीश ते त्या गुंड लोकांना परत करायला गेला असणार . पण ती माणसे कोठे होती तेही तिला माहित नव्हते . आणि मुळात ही जुगारात पैसे हरल्याची आणि गुंडांच्या ...अजून वाचागोष्ट तर फक्त तिलाच माहित होती. दिवस कठीण झाले होते . असाच आणखी एक महिना गेला . आता एकूण दोन महिने झाले होते तरीही काहीच पत्ता नव्हता . आणि एके दिवशी संध्याकाळी रमा ऑफिसमधून परत येताच घराचे मालक भाडे मागायला दारात आले . भाडे थकीत झाले होते . कसेतरी इकडचे तिकडचे पैसे गोळा करून तिने थकीत पैसे मालकांच्या हातात ठेवले कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा पुनर्भेट भाग ११ पुनर्भेट - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी - फिक्शन कथा (134) 67.3k 132.2k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vrishali Gotkhindikar फॉलो करा