अष्मांड - भाग १ Kumar Sonavane द्वारा कादंबरी भाग मराठी में पीडीएफ

अष्मांड - भाग १

Kumar Sonavane द्वारा मराठी कादंबरी भाग

मध्यरात्र उलटून गेली तरी शंकर अजून झोपला नव्हता. खाटेवर उताणा पडून आकाशाकडे एकटक पाहत तो आपल्याच विचारात गुंग होता. आकाशात सर्वत्र पौर्णिमेचे चांदणं विखुरलेलं होतं. वाऱ्याची एक मंद झुळूक वातावरण उल्हसीत करत होती. प्रत्येक झुळूक हवेतला गारवा आणखीनच वाढवत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय