गेम ऑफ लव - 3 Swati द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके गेम ऑफ लव - 3 Game of Love. - 3 book and story is written by Swati in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Game of Love. - 3 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. गेम ऑफ लव - 3 Swati द्वारा मराठी प्रेम कथा 3.2k 7.7k गेम ऑफ लव. भाग 3 राजवीर खाली जाताच रश्मी हताशपणे ...त्या तिथेच बसून राहते ...आणि रूम मध्ये नजर फिरवताच तिच्या डोळ्यातून टपटप पाणी गळू लागते ...का...? का...? असे प्रश्न स्वतःला विचारत राहते आणि पुन्हा डोळ्यातील अश्रू पुसून .. काहीतरी ...अजून वाचाविचार करतच... आंघोळीसाठी जाते... स्वतःचे थोडं आवरून ....कपाटातील एक साडी घालून... तयार होत...ती आता ड्रेसिंग टेबलच्या आरशात स्वतःला पाहू लागते ....डोळे रडल्या मुळे सुजून लाल झालेले असतात ...कालपासून काहीच न खाल्ल्यामुळे तिच्या चेहऱ्याची रया गेलेली असते . .".पण आता नाही ..!"..असं म्हणत ती पुन्हा स्वतःच्या डोळ्यात काजळ घालून.... तिथे असलेला परफ्युम लावत असताना.... बेडरूमचा दरवाजा चा आवाज होतो... ब्रेकफास्ट घेऊन कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा गेम ऑफ लव - 3 गेम ऑफ लव - कादंबरी Swati द्वारा मराठी प्रेम कथा (29) 14.1k 31.8k Free Novels by Swati इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही