नव्या.. Hrucha Nilima द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके क्लासिक कथा पुस्तके नव्या.. नव्या.. Hrucha Nilima द्वारा मराठी क्लासिक कथा 1.2k 3.3k *नव्या* "केतकी...! नव्या आता out of danger आहे. काळजी घ्या तिची. रक्त जास्त गेल्याने अशक्तपणा आला आहे तिला. तिची काळजी घे. ती ना पोलिसांशी धड बोलत आहे की काउन्सेलरशी. झोपली आहे ...अजून वाचातिला मानसिक आधाराची खूप गरज आहे.तू सावर तिला" असे बोलून केतकीची मैत्रिण डाॅ. सना बेग तिथून निघून गेली. "हिने तिची काळजी घेतली असती तर पोरीने स्वतःहून मरणाचा घोट नसता घेतला. हिला काय करायचं पोरीशी... शेवटी वांझोटीच ना...!" जोरातच केतकीच्या सासूबाई बोलल्या. सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्या नव्याकडे गेल्या. अवघ्या एकोणीस वर्षांची नव्या मृत्यूशी झगडून परत आली होती. तिच्या हाताला लागलेली ओली जखम बघून केतकीच्या काळजात चर्र झालं. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा नव्या.. इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Hrucha Nilima फॉलो करा