ALIBI - 2 book and story is written by Abhay Bapat in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. ALIBI - 2 is also popular in Detective stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. ॲ लि बी. ( प्रकरण २ ) Abhay Bapat द्वारा मराठी गुप्तचर कथा 2 8k Downloads 12.7k Views Writen by Abhay Bapat Category गुप्तचर कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ॲलिबीप्रकरण २.(©अभय बापट)पाणिनी पटवर्धन झपाट्याने ऑफिस मधे आला तेव्हा सौम्या सोहोनी टपालातून आलेली पत्रे बघत होती.“ तुम्ही चक्क लौकर आलाय आज.” ती म्हणाली.“ मी आजची वर्तमान पत्रे जरा बारकाईने पाहण्यासाठी आलोय लौकर.”“ वर्तमान पत्रांचे काय?”“ काल मध्यरात्री नंतर मला रिटेनर म्हणून दोन हजाराच्या दोन नोटा आणि आणखी एका नोटेचा एक तुकडा मिळाला.एका बुरखाधारी स्त्री बरोबर माझी उत्कंठावर्धक अशी भेट झाली.आणि तिच्या बरोबरचा तो माणूस. सतत काहीतरी काळजीत असल्यासारखा होता.त्याने सांगितलं की आजच्या वर्तमान पत्रात काहीतरी सनसनाटी बातमी आहे.”“ आणि तुम्हाला ती सापडली नाहीये असंच ना?” सौम्या ने विचारले.“ खरं म्हणजे मी ती बघितली नाहीये.” “ कामातच सगळा दिवस निघून जातो.”“ Novels ॲ लि बी. या कथेतील सर्व पात्र प्रसंग घटना आणि कथानक हे संपूर्णपणे काल्पनिक असून . त्याचा वास्तवाशी किंवा दुसऱ्या कोणत्याही भाषेतील कथे तील पात्र प्रसंग व घटना... More Likes This सायलेन्स प्लीज - प्रकरण 1 द्वारा Abhay Bapat प्रेमाचे रहस्य - 1 द्वारा Neel Mukadam चोरीचे रहस्य - भाग 1 द्वारा Kalyani Deshpande विषारी चॉकलेट चे रहस्य - भाग 1 द्वारा Kalyani Deshpande सातव्या मजल्यावरील रहस्य - भाग 1 द्वारा Kalyani Deshpande गुप्तहेर राघव आणि रहस्यकथा - भाग 1 द्वारा Kalyani Deshpande सुमंतांच्या वाड्यात - भाग १ द्वारा Dilip Bhide इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा