भावाचा धोंडा बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा लघुकथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके लघुकथा पुस्तके भावाचा धोंडा भावाचा धोंडा बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा मराठी लघुकथा 795 2.4k भावाचा धोंडादिपक भाऊबिजेसाठी बहिणीकडे कोकणात आलाहोता. सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीच्या पायथ्याशीअसलेल्या एका सुंदर खेडेगावात त्याच्या बहिणीचे सासरहोते. सभोवताली सह्याद्रीच्या डोंगररांगा----मध्ये खोलगटजागेत वसलेल गाव---मोकळे वातावरण व सतत वाहणाराहलका वारा.इथली हवा स्वच्छ व प्रसन्न होती.गावात पाऊलटाकताच दिपकच्या अंगात उत्साह संचारला--मन प्रसन्नझाले.परिसर हिरवागार ...अजून वाचाउतारावर नाचणी,कूळीथया पिकांची शेती दिसत होती.विविधरंगी मनमोहक रानफुलेवाटेत लक्ष वेधून घेत होती.शहर व गावातला फरकदिपकच्या चटकन लक्षात आला.दिवाळी असल्याने गावातउत्साह होता.प्रत्येकाच्या अंगणात सुंदर रांगोळी घातलीहोती.आकाशकंदिल टांगलेले दिसत होते.गुरांचे गोठे सजवलेलेहोते.हे वातावरण बघून खूष झालेला दिपक गुणगुणतचआपल्या बहिणीच्या घरी पोहचला."ताई,आपल्याला तूझं गांव भारी आवडल बुवा.""मग काय विचार आहे?इथलीच एखादी मुलगी तुझ्यासाठीबघुया,मग वारंवार इथे यायला मिळेल. " भावोजींनी त्याचीमस्करी केली.दिपक खळखळून हसत कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा भावाचा धोंडा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही बाळकृष्ण सखाराम राणे फॉलो करा