अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग१२) प्रियंका कुलकर्णी द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग१२) Azab lagnachi gazab kahaani - 12 book and story is written by Aarya Pidadi in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Azab lagnachi gazab kahaani - 12 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग१२) प्रियंका कुलकर्णी द्वारा मराठी प्रेम कथा 3.9k 7.3k जानकीसाठी एक एक दिवस मोठा कठीण चालला होता.घरापासून दुरावण्याचं दुःख तर होतच पण त्याहीपेक्षा आपल्या माणसांना फसवण्याचं दुःख त्यापेक्षाही जास्त होत.तिच्या मनात बरेचदा आलं की मानसी जवळ सगळं सांगून मोकळं व्हावं पण तिची हिंमत होत नव्हती. दोन्ही लग्न घरी ...अजून वाचाउधाण आलं होतं.मधल्या दिवसात अग्निहोत्रींकडे देव कुटूंबीय व्याही भोजनाला येऊन गेले होते. लग्न पत्रिका वाटून झाल्या होत्या.लग्न घरी पाहुणे मंडळी येणं सुरू झाले होते.कामातून कुणालाही सवड नव्हती.प्रत्येक जण म्हणत होता की जानकीला खूप चांगला नवरा आणि खूपच छान सासर मिळालं.देवांच्या घरीही पाहुणे येऊ लागले होते. सवाष्णीनीं मिळून लग्नाची हळद दळली होती.जानकीला प्रत्येक जण घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शिकवत होते.उखाणे पाठ कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग१२) अजब लग्नाची गजब कहाणी - कादंबरी प्रियंका कुलकर्णी द्वारा मराठी प्रेम कथा (14) 71.6k 123.6k Free Novels by प्रियंका कुलकर्णी इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही