Gift from stars 35 book and story is written by siddhi in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Gift from stars 35 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. नक्षत्रांचे देणे - ३५ siddhi chavan द्वारा मराठी प्रेम कथा 3.1k 6k Downloads 10.1k Views Writen by siddhi chavan Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ‘आतलं यावरून ती बाहेर येईपर्यंत क्षितीज तिथेच सोफ्यावर आडवा झाला होता. टाय-कोट बाजूला ठेवून तो शांत झोपला होता. त्याच्या निरागस चेहेऱ्याकडे बघून तिने ओळखले, कि दिवसभरच्या धावपळीने आणि मेंटली स्ट्रेसने तो खूप थकला आहे. अगदीच न राहवून ती त्याच्या जवळ गेली. त्याच्या केसांवर हात फिरवत ती तिथेच शेजारी बसली. तिने दोनवेळा त्याला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो झोपलेलाच होता. 'खूप थकलाय वाटत, झोपूदेत इथेच.' म्हणत तिने त्याच्या डोक्यावर ओठ टेकवले, आणि ती उठणार एवढ्यात त्याने डोळे उघडले होते. तिच्या हाताला पकडून स्वतःकडे ओढत त्याने 'काय' म्हणून विचारले. त्याच्या एवढ्या जवळ जाऊन ती थोडी लाजली. ''इथेच झोपणार आहेस का?'' Novels नक्षत्रांचे देणे जी भेटूनही न भेटणारी, एकत्र असूनही विभक्त. अशी दोन टोक. पण या विशाल पोकळीतील नक्षत्रांनी त्यांच्या नशिबी एक भेट लिहिलेय. खूप दूर गेल्यावरही त्यांचे... More Likes This UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram प्रेमाचा खरा चेहरा - 1 द्वारा Anjali kori Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा