बसस्टँड -अमावस्येची रात्र डॉ . प्रदीप फड द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके भयपट गोष्टी पुस्तके बसस्टँड -अमावस्येची रात्र बसस्टँड -अमावस्येची रात्र डॉ . प्रदीप फड द्वारा मराठी भयपट गोष्टी (11) 7.9k 21.1k सतीशला रात्री दोन वाजता काळेगाव च्या बसस्टँड वर सोडल्या गेले ....... आता एवढी रात्र झाली नसती पण त्याला जिल्ह्याच्या ठिकाणाहून यायला बराच उशीर झाला होता ...... सतीशला स्टँड वर सोडले तेव्हा , तिथे काळे कुत्रे सुद्धा नव्हते ........ तो ...अजून वाचाएकटाच होता ...... त्याला खात्री होती की आपल्याला सकाळी सहा वाजेपर्यंत बस लागणार नाही ....... काळेगाव म्हणजे खेड्यामधून शहरीकरण होऊ पाहणारे गाव ......... पण बसस्टँड शहराच्या थोड अलीकडे अडगळीत पडल्या सारखे होते ..... नेहमी प्रमाणे प्रशासनाने यावेळी सुद्धा बसस्टँड च्या विकासाकडे दुर्लक्ष केल्या कारणाने , हे हाल होते ....... सतीश काळेगाव वरून पुन्हा सत्तर किलोमीटर वर असलेल्या खडेगावकडे जाणार होता कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा बसस्टँड -अमावस्येची रात्र इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही डॉ . प्रदीप फड फॉलो करा