खोकलीमाय बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कथा पुस्तके खोकलीमाय खोकलीमाय बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा मराठी कथा 735 2.5k खोकलीमाय एक गाव.....त्याला नव्हत नाव.....डोंगराच्या कुशीत वसलेल....नदीकाठी विसावलेले. हिरवी शेती त्यात भिरभिरणारे पोपटी रावे..ठायीठायी डोलणारी रानफुले... फुलांवर बागडणारी इवलीशी फुलपाखरे. शेतात राबणारे शेतकरी...कष्टकरी...सारे सुखी समाधानी होते. गावात धन-धान्याचा मुबलक साठा होता.सणासुदीला गावात आनंदाला उधाण यायच.भजन पूजन यात लोक दंग ...अजून वाचाखेळात रंगलेली असायची. पण काळ फिरला.चोरपावलांनी खोकला गावात शिरला.घराघरात खोकण्याचा आवाज ऐकू येवू लागला. शिरपा ....सदा...रखमा...शांती..सारेच खोकू लागले.बघता-बघता सारा गाव खोकल्याने बेजार झाला.वैदू,मांत्रिक,तांत्रिक...नवस...सारे उपाय करून झाले पण खोकला थांबायचे नाव घेईना.खोकून ..खोकून..छाती सपाट झाली.हाड वाजू लागली. रात्री तर खोकल्याची जोराची उबळ यायची.झोप नाही...जीवाला थार नाही. डोळे जागरणाने लालेलाल झालेले.तोंडाची चव गेली..गंध गेला. घश्याखाली अन्न उतरेना.कूणी कुणाला मदत करायची? सारेच खोकल्याच्या कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा खोकलीमाय इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही बाळकृष्ण सखाराम राणे फॉलो करा