आपलं माणूस जपलं पाहिजे संदिप खुरुद द्वारा कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कथा पुस्तके आपलं माणूस जपलं पाहिजे आपलं माणूस जपलं पाहिजे संदिप खुरुद द्वारा मराठी कथा 2.6k 7.9k सुट्टीचा दिवस असल्याने अभय आज जरा निवांतच होता. आजपासून त्याला चार दिवस सुट्टी होती. सकाळचे नऊ वाजले होते. त्याची नुकतीच अंघोळ झाली होती. आरशात पाहून तो केस विंचरत होता. तितक्यात त्याची पत्नी माया त्याच्यासाठी चहा घेवून आली. ...अजून वाचाकप त्याच्या हातात देवून त्याच्या मुडचा अंदाज घेत ती हळूच म्हणाली, “तुम्हाला चार दिवस सुट्टयाच आहेत तर आपण कोठेतरी फिरायला जाऊयात.” “हो जाऊया ना.” अभयही उत्साहानेच म्हणाला. तेवढयात मायाच्या मोबाईलवर कोणाचातरी फोन आला. मोबाईल स्वयंपाक घरात असल्याने माया आतमध्ये गेली. थोडयावेळाने ती बाहेर आली. “कोणाचा फोन होता गं.” अभयने सहजच विचारलं. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा आपलं माणूस जपलं पाहिजे इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही संदिप खुरुद फॉलो करा