लग्नाची बोलणी (भाग 3) लेखक सुमित हजारे द्वारा कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कथा पुस्तके लग्नाची बोलणी (भाग 3) लग्नाची बोलणी (भाग 3) लेखक सुमित हजारे द्वारा मराठी कथा 3.5k 9k आवडीचे बनवलेल असत त्यांच्या लाडक्या लेकीने आता रात्रीच्या अकरा वाजलेले असतात माई आबा रमा आणि विश्वनाथ हे सगळेजण बाहेरच्या अंगणात बसलेले असतातआणि त्यांच्या गप्पा गोष्टीना सुरवात होते लगेच माई विश्वनाथला म्हणते अरे बाळा विश्वनाथ आपल्याला आता रमेच लग्न करून ...अजून वाचापाहिजे त्यावर रमा लगेच म्हणते काय ग माई माझ वय आहे का लग्नाच हो तर तुझं लग्नाचं वय झाल आहे आता लवकरच तुझ लग्न उरकून दिल पाहिजे आबा म्हणाले काय हो आबा तुम्हीपण अगं नाही खरच तुझं लग्न करून दिल पाहिजे आबा हसत हसत म्हणाले आणि रमा लाजून धावतच आतच्या खोलीत निघून जाते त्यावर विश्वनाथ म्हणतो चला तर ठरल मग कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा लग्नाची बोलणी (भाग 3) लग्नाची बोलणी - कादंबरी लेखक सुमित हजारे द्वारा मराठी - कथा (11) 13.4k 31.7k Free Novels by लेखक सुमित हजारे इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही लेखक सुमित हजारे फॉलो करा