मृगजळ - भाग 1 Vrushali द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

मृगजळ - भाग 1

Vrushali द्वारा मराठी महिला विशेष

आठ वाजून गेले होते. कामवाल्या मावशींनी अचानक सुट्टी घेतल्याने मनीषाची घाई उडाली होती. त्यात सकाळी सकाळी चुलत बहिणीचा - समीराचा - फोन आला आणि ' असशील तशी ये.. ' ह्या रडक्या आवाजातील विनंतीनंतर मनीषाला राहवलं नाही. चुलत असली तरी ...अजून वाचा


इतर रसदार पर्याय