पाहिले न मी तुला - 5 - अंतिम भाग Omkar Ashok Zanje द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके पाहिले न मी तुला - 5 - अंतिम भाग Pahile Na Mi Tula - 5 - Last Part book and story is written by Omkar Ashok Zanje in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Pahile Na Mi Tula - 5 - Last Part is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पाहिले न मी तुला - 5 - अंतिम भाग Omkar Ashok Zanje द्वारा मराठी प्रेम कथा 1.8k 3.8k १३ एक ईमेलअनुला थांबवत अक्षय बोलू लागला.. त्याने आज त्याच्या मनातल्या सगळ्या भावना तिला सांगून टाकल्या. अनु काहीही न म्हणताच निघून गेली .दुसऱ्या दिवशी त्याच्याजवळ येऊन ती म्हणाली" तुला सगळे माझ्या नावाने चिडवतात म्हणून तुला असं वाटलं असेल. पण ...अजून वाचाकाही नाही आपल्या दोघांत काहीच रिलेशन नाही. ना तू मला आवडतोस आणि मी तुला आवडत नाही असं समज.. " एका दमात ती सर्व बोलून एका सेकंदात बस स्टॉप वरून नाहीसी झाली. सगळं संपून ती आज थोडं हलकं फील करत होती . अक्षयने ह्यावर खूप विचार केला. शेवटी आपलीच चूक म्हणून आपल्या सर्व भावना दफन केल्या आणि मेलबॉक्स उघडला कारण ती कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा पाहिले न मी तुला - 5 - अंतिम भाग पाहिले न मी तुला - कादंबरी Omkar Ashok Zanje द्वारा मराठी प्रेम कथा (15) 12.7k 26.9k Free Novels by Omkar Ashok Zanje इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही