Narakpishach - 2 book and story is written by Jayesh Zomate in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Narakpishach - 2 is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
नरकपिशाच - भाग 2
jay zom
द्वारा
मराठी भय कथा
5.4k Downloads
8.2k Views
वर्णन
द- अमानविय..... सीजन 1 ... ..... आग्यावेताळ भाग 2 ... " स्स्स ... स्स्स्स साहेब.! आम्हाला तिथ येताळाची मूर्ती सापडलीया.!" फुग्याच्या तोंडून निघालेल्या ह्या वाक्यासरशी वातावरणात काहीक्षण विशिष्ट प्रकारच्या ( व्हू, वूहू ) आवाजासहित हवा वाहू लागली . हवेने जंगलातली झाड डावीकडून-उजवीकडे झुकली जात हेलकावे खावू लागली, हवेच रुपांतर वादळी हवेत होऊन जात आकाशात काळे ढ़ग जमा होऊ लागले. हवेने प्रत्येकाच्या डोक्यावरचे केस उडत होते . फक्त राकेश सोडुन कारण त्याच्या डोक्यावर safety hat होती. वातावरणात काळपट ढगांचा कालपट प्रकाश पडला जात वा-याचा वेग वाढू लागला . डोळ्यात कचरा नको जायला म्हणून प्रत्येकाने आप-आपल्या चेह-यासमोर हात धरुन ठेवलेला.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा