यक्षिणी - भाग 1 Dr.Swati More द्वारा कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कथा पुस्तके यक्षिणी - भाग 1 Yakshini - 1 book and story is written by Swati More in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Yakshini - 1 is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. यक्षिणी - भाग 1 Dr.Swati More द्वारा मराठी कथा 4.5k 8.5k आज तिला वडापावची गाडी बंद करायला अंमळ उशीरच झाला ..घरी जाताना मनात विचारांचा कल्लोळ माजला.हल्ली रोज उशीर होतोय आपल्याला . काय करणार?, राहाटगाडं चालवायला रोजचा पुरेसा गल्ला तरी जमला पाहिजे ना?. कमावणारे आपण एकटे अन् खाणारी तोंड चार!. त्यात ...अजून वाचामहागाई. महिन्याचे रेशनपाणी ,मुलांच्या शाळेची फी , सासूची औषधे.... आणि त्यात हप्ता घेणारे वेगळेच!!नवरा होता तेंव्हा अगदी राणीसारखं सुखात राहिलो आपण. श्रीमंती नव्हती पण कसली आबाळही नाही झाली. अचानक एक दिवस तिकडे काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवाद्यांच्या हल्ल्यात त्याला वीर मरण आलं काय आणि आपली ओढाताण सुरू झाली काय.. !!नाही म्हटले तर त्याची पेन्शन मिळते पण आजकाल महागाईच्या काळात कुठं पुरणार ती.?.घरात कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा यक्षिणी - भाग 1 यक्षिणी - कादंबरी Dr.Swati More द्वारा मराठी कथा (12) 11k 19k Free Novels by Dr.Swati More इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही