शाळेचा विचार Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके तत्त्वज्ञान पुस्तके शाळेचा विचार Thinking of school book and story is written by Ankush Shingade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Thinking of school is also popular in Philosophy in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. शाळेचा विचार Ankush Shingade द्वारा मराठी तत्त्वज्ञान 519 1.9k आपली शाळा मागे नाही? मराठी माध्यमातील शाळा अलिकडे त्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याला कारण आहे पटसंख्या. अलिकडे पटसंख्याच कमी होत आहे व शिक्षकांना देण्यात येणाऱ्या वेतनाचा खर्च शासनाला ओझं वाटत आहे. तसंच शासनानं अलिकडे नवीनच प्रकार आणला ...अजून वाचातो म्हणजे नवीन भरती करण्यात येणार. ज्यांना इंग्रजी अस्खलितपणे येणार. सरकारनं कॉन्व्हेंटला प्राधान्य दिलं. त्यानंतर कॉन्व्हेंट शाळेत तशा सोयी करण्यात आल्या. त्या सोयी पाहिल्या तर अलिकडे विचार येतो की आपली शाळा मागे आहे आणि ती बरीच मागे आहे. त्याचं कारण काय? त्याचे कारण आहे आपल्या शाळेची गरीबी. आपल्या शाळेत ना बरोबर संगणक आहे ना आपल्या शाळेतील मुलांसाठी खेळण्याचं साधन. ना कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा शाळेचा विचार इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही