खौफ की रात - भाग २८ आंतिम jay zom द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके भयपट गोष्टी पुस्तके खौफ की रात - भाग २८ आंतिम Kouff ki Raat - 28 - Last Part book and story is written by Jayesh Zomate in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kouff ki Raat - 28 - Last Part is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. खौफ की रात - भाग २८ आंतिम jay zom द्वारा मराठी भयपट गोष्टी 591 1.9k भाग २८ आंतिम मागील भागात काय झालं होत ? दोन पिशच्छांनी एक मळलेली दोरी आणली. निळ्या पाठमोरा वळळा..वळताच त्याने पुढच्या खिशात हात घातला..- तो काचेचा तुकडा खरच त्याने उचलून घेतल ते बरच केल होत.. तो तुकडा त्याने पुढच्या खिशातून ...अजून वाचाहातात घेतला..- लालसर मशालिंच्या मंद प्रकाशात जरास अंधुक दिसत होत - ह्याच त्याला फायदा झाला होता, होत होता. तो पाठमोरा वळला - काचेचा तुकडा मुठीत गच्च धरला होता. त्याने पाठ लाकडाला टेकवली- तसे दोन जणांनी लागलीच दोरीमार्फत त्याला लाकडाला बांधायला सुरुवात केली. सर्व बाजुंनी त्याला दोरीने बांधून ठेवल.. निळ्याच्या दोन्ही बाजुंना पिशाच्छ उभे होते. समोर सावकाराच्या देहात उभी लालसटवी उभी कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा खौफ की रात - भाग २८ आंतिम खौफ की रात - कादंबरी jay zom द्वारा मराठी भयपट गोष्टी (20) 38.7k 78k Free Novels by jay zom इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही