गीत रामायणा वरील विवेचन - 25 - पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा Kalyani Deshpande द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके पौराणिक कथा पुस्तके गीत रामायणा वरील विवेचन - 25 - पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा Geet Ramayana Varil Vivechan - 25 book and story is written by samarth krupa in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Geet Ramayana Varil Vivechan - 25 is also popular in Mythological Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. गीत रामायणा वरील विवेचन - 25 - पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा Kalyani Deshpande द्वारा मराठी पौराणिक कथा 501 1.4k पर्णकुटी पासून थोड्या अंतरावर रथ आणि सैन्य थांबवून भरत श्रीरामांना भेटायला येतात. इकडे लक्ष्मणास गैरसमज झाला असल्याने तो भरताच्या अंगावर धावून जायला निघतो पण श्रीराम त्याला थांबवतात आणि शांत राहण्यास सांगतात. त्यावर लक्ष्मण धुमसत तिथेच सावध पवित्र्यात उभा राहतो. ...अजून वाचायेताच श्रीरामांच्या पायावर नतमस्तक होतो. व आपल्या अश्रूंनी त्यांच्या चरणावर अभिषेक घालतो. श्रीराम सुद्धा सद्गदीत होतात व भरतास उठवून त्याला आपल्या छातीशी घट्ट धरून त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. लक्ष्मणाचा क्रोध भरताच्या अश्या वागण्याने क्षणात मावळतो. आणि त्याच्याही डोळ्यात अश्रू जमा होतात. जानकी देवींना सुद्धा गहिवरून येते. भरत श्रीरामांना दशरथ राजे गेल्याची बातमी सांगतो ते कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा गीत रामायणा वरील विवेचन - 25 - पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा गीत रामायणा वरील विवेचन - कादंबरी Kalyani Deshpande द्वारा मराठी पौराणिक कथा (60) 31.2k 80.6k Free Novels by Kalyani Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही