Mala Space havi parv 1 - 47 book and story is written by Meenakshi Vaidya in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mala Space havi parv 1 - 47 is also popular in Moral Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४७ Meenakshi Vaidya द्वारा मराठी सामाजिक कथा 147 Downloads 546 Views Writen by Meenakshi Vaidya Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मला स्पेस हवी पर्व १ भाग ४७प्रियंका जाऊन आता वर्ष झालं.निरंजन आता बराच सावरला होता.ऑफीसमध्ये जायला लागला होता. प्रियंकाला कॅंन्सर झाला आहे हे कळून ती हे जग सोडून गेली तेव्हा पर्यंतची दोन अडीच वर्ष दोन्ही कुटुंबांना खूप धकाधकीची गेली. यात नेहाचीपण बरीच धावपळ झाली. आता पुढे काय होणार हे बघू.नेहा ऑफीसमध्ये निघताना ऋषी तिला येऊन बिलगला.“काय रे पिल्लू? काय झालं? मी ऑफीचला जाऊ नं?”ऋषीसारखं नेहाने बोबड्या भाषेत म्हटलं.“आई तू तदी येनाय धरी?”ऋषीला बरेच शब्द अजून बोलता यायचे नाहीत. त्यामुळे बाहेरच्या लोकांना तो काय म्हणतो ते कळायचं नाही. घरचे मात्र खूप हसायचे.“पिल्लू आई आता संध्याकाळी येईल.”“म्हनदे कदी? तिती वादता?( म्हणजे किती इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा