Ek Saitaani Ratra book and story is written by Jayesh Zomate in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ek Saitaani Ratra is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. एक सैतानी रात्र - भाग 23 jay zom द्वारा मराठी भयपट गोष्टी 225 Downloads 1.1k Views Writen by jay zom Category भयपट गोष्टी पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग 23  काहीवेळा पुर्वी : "टींग,टोँग,टिंग,टोँग" बेल वाजण्याचा आवाज होत-होता . तोच आवाज गोडमारेच्या कानांवरही पडत होता. आजुबाजुला सहज नजर फिरवली तर पांढरट शबनम आपल्या सफेद साडीत फिरताना दिसत होती. भीतीने अंगाला बोचरी थंडी जाणवायला सुरवात झाली होती. पुढच्या पांढरट धुक्यात न जाणे काय हिडीस दडून बसल असेल? त्याच्या भुकेची गणना किती असेल? रक्तमांसासाठी हरवटलेल ते,त्याच्या उपस्थीपोटी बाहेर थांबण धोक्याच होत! ते जे काही धुक्याच्या वळयांत वावरत होत. ते आपल्याल एकट पाहून कधी केव्हा कस चाल करुन बाहेर येइल, सांगता येत नव्हत. " दरवाजा उघडा माने सायेब ,दरवाज उघडा !" गोडमारेचा काफरा आवाज त्या अभद्र शांततेत गिळला जात होता. इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा