Dusht Chakrat Adkalela to - 7 book and story is written by Pranali Salunke in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Dusht Chakrat Adkalela to - 7 is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 7
Pranali Salunke
द्वारा
मराठी थरारक
942 Downloads
2.2k Views
वर्णन
श्रेयाच्या घरातून निघालेलीसाधिकाथेट गुरूंच्या घरी येते. ती येताच तिचे गुरु तिला हातपाय धुवून त्यांच्या खोलीतयायला सांगतात.आजोबा : हे हळदीच दूध घे... तुला जरा ताकद आल्यासारखं वाटेल...साधिका: आजोबा तुम्ही या दुधात कोणती औषधी मिसळता?आजोबा : काहीही मिसळतनाही...साधिका: खरच?आजोबा : हो... अगदी खरं... बर तू सांग... कामगिरी कशी पार पडली? तस बघायला गेलं तर अगदी सोप्प काम होतं...साधिका: हो.. पण आपल्याला वाटतं तितकं सोप्पं नाही हे प्रकरण...आजोबा : हो.. मगाशी शोध घेतला मी त्याचा... त्या मुलीला अडकवलं गेलं आहे.. तुला आठवत तारा... मी तुला अभिमन्यू नावाच्या मुलाबद्दल सांगितलं होतं...साधिका: हो... त्या मुलाचा इथे काय संबंध?आजोबा : आहे... बघ जे मला जाणवलं ते
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा