Barsuni Aale Rang Pritiche - 17 book and story is written by Swati in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Barsuni Aale Rang Pritiche - 17 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. बरसुनी आले रंग प्रीतीचे - 17 Anjali द्वारा मराठी प्रेम कथा 6.3k 5.8k Downloads 7.6k Views Writen by Anjali Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ऑफिसमध्ये आल्या आल्या श्रुती ला केबिन मध्ये बोलावलं ... आणि दोन फील दिलाय...."ह्या फाईल्स घे दुपारपर्यंत complete करून दे... urgent आहे...."श्रुती"yes mam ...."प्रणिती ने मान हलवली... आणि येऊन तिच्या जागेवर बसली...."आता काय दिल त्या हडळीने ...???..."काव्या लागोपाठ बोलली ...."अंग हळू ... कोणी ऐकेल.."प्रणिती ने आसपास नजर फिरवली ...."सगळ्यांनी तिला काही नाव ठेवलेली आहेत.... आणि मला साग आपण नवीनच जॉईन झालोय ना तरी ती तुला एवढं काम का देतेय....??..."काव्या.....काव्या बोलली ते खर्च विचार करण्यासारखं होत... पण प्रणिती ने त्याच्याकडे दुरक्ष केलं...."असू देत ... आता दिली तर नाही म्हणू शकत नाही ना .... आणि आणि urgent आहे.... सो आता शांत बस..." प्रणिती Novels बरसुनी आले रंग प्रीतीचे "सोडा..... सोडा मला...... कोण आहात तुम्ही?...... मला असं का नेत आहात ?....." ती जिवाच्या आकांताने ओरडत होती...... "हे बघा आमच्या बॉस च... More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte तुझ्याविना... - भाग 1 द्वारा swara kadam माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate अनपेक्षित - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar रेशमी नाते : His Arranged Bride - 1 द्वारा Mrunmai Puranik इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा