बरसुनी आले रंग प्रीतीचे - 17 Anjali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 17

ऑफिसमध्ये आल्या आल्या श्रुती ला केबिन मध्ये बोलावलं ... आणि दोन फील दिलाय.... 


"ह्या फाईल्स घे दुपारपर्यंत complete करून दे... urgent आहे...."श्रुती 


"yes mam ...."प्रणिती ने मान हलवली... आणि येऊन तिच्या जागेवर बसली.... 


"आता काय दिल त्या हडळीने ...???..."काव्या लागोपाठ बोलली .... 


"अंग हळू ... कोणी ऐकेल.."प्रणिती ने आसपास नजर फिरवली .... 

"सगळ्यांनी तिला काही नाव ठेवलेली आहेत.... आणि मला साग आपण नवीनच जॉईन झालोय ना तरी ती तुला एवढं काम का देतेय....??..."काव्या..... 



काव्या बोलली ते खर्च विचार करण्यासारखं होत... पण प्रणिती ने त्याच्याकडे दुरक्ष केलं.... 


"असू देत ... आता दिली तर नाही म्हणू शकत नाही ना .... आणि आणि urgent आहे.... सो आता शांत बस..." प्रणिती बोलली ते काव्या चुपचाप तीच काम करायला लागली.... 




*******************



"प्रिया ...?.... तू का आली...?..." ऋग्वेद लिफ्ट मध्ये गेलाच होता कि त्याच्यामागोमाग प्रिया पण आली.... 



"आता स्टेबल आहे मॉम ची condition .... आणि भाई पण आला युरोप टूर वरून... त्यामुळे ..." प्रिया 


"ओह्ह्ह .... वरुणाला(प्रियाचा भाऊ ) मला कॉल करायला साग..."ऋग्वेद 



"हंम्म सांगते... आणि हा अरे मी सांगायला विसरले.. ह्या मंथ end ला चॅरिटी इव्हेन्ट आहे... designer ड्रेस तयार केलेत आपल्याला त्रीला करायला बोलावलंय..."प्रिया 


चॅरिटी इव्हेन्ट ऐकून ऋग्वेद थोडावेळ शांत बसला... दरवर्षी तो ह्या इव्हेन्ट मध्ये काही न काही चॅरिटी करायचा... आणि आतापर्यन्त प्रिया त्याच्यासोबत यायची अन हे सगळ्या ऑफिसला माहिती होत... पण न जाणे का ह्या वेळी त्याला प्रणित ला घेऊन जावं असा विचार मनात आला... 



"ऋग्वेद ..???....काय करायचं ....??...."प्रिया ने त्याला पुन्हा आवाज दिला.... 



"अम्म्म .... sure... तू मिटिंग line up करताना बघ एखाद्या संध्याकाळी वेळ असेल तर लागोपाठ जाऊन येऊ..."त्याने मनात आलेले विचार लागोपाठ झटकले... 


"okay मी डॅनी (डेसिग्नेर)ला कळते.... तस...."प्रिया 



ऋग्वेद ने मान हलवली ... तोपर्यंत लिफ्ट पण ओपन झाली ... आणि तो तसाच blazer नीट करत त्याच्या केबिन मध्ये गेला... आणि लॅपटॉप चालू करत पाहिलं आधी CCTV फुटेज चालू केलं... 



प्रणिती तिच्या कामात मग्न होती.... त्याने मन भरून तिला बघितलं नंतर मॉम ला कॉल केला लागोपाठ कमला लागला... 




*************






"अजून ऑफिस मध्ये का आहे ती मुलगी ...?प्रिया श्रुती वर ओरडत होती... 



"मॅनेजर प्रिया मी तिला खूप जास्त काम देतेय पण ती आहे कि सगळं complete करतेय आणि परफेक्ट .... तरी मी तिला सगळ्या स्टाफ समोर ओरडलेही .... पण ती...."श्रुती 



"मी तिचे चांगले गन ऐकायला फोन केला नाहीये... मला काहीही करून ती लवकरात लवकर ह्या ऑफिस मधून बाहेर पाहिजे.... नाहीतर तू तुझ्यासाठी दुसरा जॉब शोध..."प्रिया 



"न...नको ... मॅनेजर मी काहीतरी विचार करते... फक्त मला सागा ह्या महिन्यात inspection कधी होणार आहे..???..."श्रुती 



"ते कशाला ....??..."प्रिया 


"मॅनेजर त्या वेळी बोस च तिला सगळ्यांसमोर ओरडीतील अशी सोया करते मी ... माझ्या डोक्यात एक आयडिया आलीय ..."श्रुती 



"ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे... नंतर मी आणि ऋगवेद च्या समोर पण येणार नाही... आणि तीच लग्न पण झालय .. पण तरीही ह्या ऑफिस मध्ये माझ्यापेक्षा सुंदर मुली येऊ शकत नाही..."प्रिया ने हात आवळले .... 




"ऋग्वेद....ऋगवेद .... किती काय करते मी तुझ्यासाठी ... फक्त आता तुला लवकरच माझं प्रेम समजू देत म्हणजे झालं..."तिने स्वतःच्या हातावर ओठ टेकवले ... जिथे लिफ्ट मधून बाहेर पडताना चुकून ऋग्वेद चा स्पर्श झाला होता... 



****************


"काय आहे हे...?... असं काम करत का कोण ...??"श्रुती मुद्दाम प्रणिती ला ओरडत होती .... त्या चुकी वरून जी प्रणिती ने केलीच नव्हती... 

"ह्या file मध्ये किती चुका हेत माहिती तरी आहे का तुला...??... आणि अशी file मी वर पाठवली ना तर तुझ्यासोबत मलासुद्धा ओरडा ऐकावं लागणार,, ह्याच्यासाठी येतेस का तू...??.."श्रुती चा आवाज बाहेर त्या floor वर बसलेल्या प्रत्येक ऍंम्प्लॉयी च्या कानावर पडत होता.... आणि आता त्यांना प्रणिती वर द्या येत होती.... कारण त्या प्रत्येकाने तिला आल्यापासून फक्त काम करताना बघितलं होत... 


सगळ्यांना समजत होत श्रुती मुद्दाम करतेय पण बोलायची हिम्मत कोनात नव्हती .... 



डोळ्यात पाणी हातात पाच files चा गठ्ठा घेऊन प्रणिती बाहेर आली... तिच्याकडे तस बघून सगळ्यांना वाईट वाटलं... 

प्रणिती ने फाईल टेबल वर ठेवल्या... 

"मी जातेय हा.... ह्या बैल आज मी चसगळ्च ठिकाणावर आणणार ..."काव्या टेबल वर हात मार्ट उठली .... प्रणिती ने तिला ओढून पुन्हा बसवलं....

"असं काहीही करू नकोस ... त्या मॅनेजर आहेत... आपल्या .... कामाचा टॅन असेल म्हणून असं होऊन जात... आणि त्याच पण बरोबरच आहे... असं चुकीची file पुढे गेली तर नुस्कान होणार ना .."प्रणिती ने तिला समजावलं 


"पण ती आता ज्या प्रकारे बोलली ती पद्धत नव्हे कोणत्याही एम्प्लॉयी शी... तुला समजत कास नाहीय प्रणिती ती मुद्दाम तुला टार्गेट करतेय...."काव्या 




"असू देत ना.. त्यामुळे मला जास्त शिकायला मिळतंय.. हे बघ... आता बोल्त बसलो तर पुन्हा उशीर होणार ... आता आपण काम करूया...."प्रणिती ने तिला जबरदस्ती कमला लावला... आणि स्वतः पण लागली.. 

"एवढं बोलली तरी हि मुलगी काम करतेयच आहे ... आता मला मागासची आयडिया च वापरावी लागेल बहुतेक..."प्रणिती ला काम करताना बघून श्रुती ने डोकं चालवलं ... 





****************
"तू दमलीस का...??..." रात्री जेवताना ऋग्वेद ने प्रश्न केला... 



"थोडी .." प्रणिती चा चेहरा उतरला होता.... एवढं सगळं काम करून इ मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या पण खूप ठाकली होती... 


"movie बघणार...??..." ऋग्वेद ने प्रश्न विचारला... 




"नको...माझं डोकं दुखतंय...."प्रणिती 


"ओह्ह..."ऋग्वेद ने मान हलवली... 

दोघंच जेवून झालं .... तस maid ने भांडी वैगेरे घासून ठेवली आणि ती गेली ... प्रणिती पण चेहरा पडून रूममध्ये जातच होती कि ऋग्वेद ने तिला मौन हाक मारली .... 


"काय...??..."ती लागोपाठ त्याच्याकडे आली... हातात कसली तरी वाटी होती... 
"खाली बस ना..."ऋग्वेद ने तिला इशारा केला... 


"हा...??.."ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघायला लागली ... 

"तुझा गळा नाही आवळत आहे मी.. हे तेल आहे ... मी मालिश करतो... म्हणजे तुला बार वाटेल...."ऋग्वेद 



"न ..नाही..नको ..."प्रणिती ला त्याच्याकडून मालिश करून घययच म्हणजे.... 

"रिलॅक्स ... तू एवढी का घाबरते .... listen आपण फ्रेंड्स आहोत ना..?... मग मी एवढं तर करूच शकतो ... हा ह्याच्या बदल्यात तू मला उद्या कॉफी बनवून दिली कि झालं..."ऋग्वेद 



"हा माणूस सगळीकडे business च करतो ..."प्रणिती ने मान हलवली ... आणि मग नदी चोरत खाली मंडी घालून बसली .... 


त्याने हात डोक्यावर फिरायला लागले तस खर्च तिला छान वाटायला लागलं... तशीच ती मागे त्याच्या मांडीवर मान ठेवत तिथेच झोपी गेली... आला झोपलेलं बघताच ऋग्वेद हसला... 


"मी तुझ्यावर हळूहळू विश्वास ठेवतोय प्रणिती... बस्स ह्याला कधी तडा जायला देऊ नको... ज्या माणसांना मी आपलं मानतो न त्याच्यासाठी मी काहीही करायला असतो... पण जी एकदा माझ्या मनातून उतरली त्यांना जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायला सुद्धा मी मागे बघत नाही..."तिच्याकडे बघता बघता तो अलगद तिच्या सिल्की केसातून हात फिरवत होता... 


नंतर अलगद उचलून घेत त्याने नीट बेड वर झोपवलं आणि स्वतः तिच्याकडे बघता बघताच झोपी गेला... 




क्रमशः 




ऋग्वेद गाडी एका fivestar हॉटेल कडे घेऊन आला.... एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये प्रणिती पहिल्यांदाच जाणार होती... त्याने खाली उतरत तिचा हात हातात घेतला.... आणि आत निघाला... प्रणिती ने फक्त smile केली.... त्याने असं हक्काने हात धरण तिला खूप आवडलं होत... पण त्यांना असं नेमकं गाडीतून उतरणाऱ्या प्रिया ने बघितलं आणि ती तोड मोठे करून बघतच राहिली.... ऋग्वेद ह्या मुलीबरोबर हॉटेल...??.. हे समीकरण तिला समजतच नव्हतं... आता काय करेल प्रिया...??... तिचा राग ऋग्वेद आणि प्रणितील दूर करेल..???... कि एकमेकांवरील नवीनच उमलत असलेला विश्व्स ह्या संकटावर मत करेल..???