बरसुनी आले रंग प्रीतीचे - 2 Swati द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 2

"lisaten ..... आता समजा तुझ्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब जरी बाहेर पडला ना.... तर तिथे त्या लोकांचा डोळ्यात मी सगळ्यांना गोळ्या घालणार,......" त्याने रागातच तिचे हात पिरगाळत धमकी दिली.... 

आधीच तीच पूर्ण शरीर दुखत होत.... त्यात तो अजून त्रास देत होता.... 


तिने हो म्हणून मान हलवली.... तस त्याने हात सोडला.... तिने लागोपाठ डोळ्या मधलं पाणी पुसलं.... 


"घरी गेल्यावर नीट वागायचं .... कोणालाही हे समजत काम नये कि आपलं लग्न कश्या पद्धतीने झाली.... आपण court marriage केलंय .... असच सांगायचं ..... समजलं......?......"त्याचा पुन्हा आवाज आला ..... 

तिने मान हलवली..... 


"तोंडाने बोल....."त्याचा आवाज वाढला..... 


"ह .... हो....हो.... " तिने हळू आवाजात कास बस तोड उघडलं... पूर्ण अंग थरथर कापत होत.... 


गाडी अग्निहोत्री mantion कडे थांबली.... तो लागोपाठ एक बाजूने उतरला..... तिला गाडीचा दरवाजा कसा उघडायचा समजत नव्हतं..... उगीच तिने हात लावला आणि काही झालं तर....?...... ती विचारात असतानाच दरवाजा उघडला गेलं.... 



आणि त्याचा भारदस्थ हात तिच्यासमोर आला..... ती डोळे किलकिले करत फक्त त्या हाताकडे बघत होती... त्याच्या चेहऱ्याकडे बघण्याची तर तिच्यात हिम्मत नव्हती... 

"हात दे...." त्याचा हळू पण रंगीत आवाज आला.... आणि पटकन हातावर हात ठेवला..... 


त्याने लागोपाठ तिचा हात आवळला .... आणि जवळजवळ खेचतच तिला बाहेर ओढलं... 



"चेहऱ्यावर smile ठेव....." पुन्हा आवाज आला...... आणि तिने कसेबसे ओढून ताणून ओठ रुंदावले..... 



"ohh my god भाई .... काय दिसतेय वाहिनी...."सृष्टी 


"प्रणिती .... बाळा पुढे ये... "सोमोरून आवाज लाल.... तो पण ओळखीचा ..... तिने लागोपाठ मन वर केली..... 



"मॉम ..... काय आहे हे,...... ?...... बघ आता लग्न झालं ना.....?.... मग मला जाऊ देत....."ऋग्वेद चा आवाज आला .... तस तिने पुन्हा मन खाली घातली..... 


"थांब रे.... असच कास घरात घेऊ.... आधी आरती तर करू देत......"
त्यानी दोघांनाही ओवाळले .... नंतर मॅप ओलांडून ती आत अली.... भिंतीवर तिच्या हाताचे ठसे घेतले.... 


तो रागाने खदखदत होता.... एकत्र सकाळपासून एवढी धावपळ झाली होती आणि आता हा सगळं timepass... 



"चला या आत....." मॉम 


तिची नजर खाली होती .. पण चालताना तिला जाणवलं होत ... ते घर केवढं मोठं आहे.... अगदी एका राजमहालासारखं ..... जस तिने फक्त movie मध्ये बघितलेल ..... 


सगळेच हॉल मध्ये गप्पा मार्ट होते ऋग्वेद मात्र लागोपाठ ताडताड पावलं टाकत त्याच्या बेडरूम मध्ये गेला... 



प्रणिती अंग चोरून बसली होती .... एवढ्या सगळ्या माणसांना बघून तिला अजून भीती वाटत होती ...... 

"वाहिनी अहो तुम्हाला तिच्याकडे वाटत नाहीय का ती खूप घाबरली य ....?.... "काकी.... 

"ह्म्म्म ...... वेड ने काही चुकीचं केलं नसेल म्हणजे मिळवलं ....."
मॉम 



"तरी मी तुम्हाला बोललेलो ..... त्याला लग्नासाठी जबरदस्ती करू नकात...." डॅड 


"आता जे झाली त्याच्यावर बोलण्यापेक्षा तिला सांभाळून घ्या ,......" काका 


"हो.. मी बोलते तिच्याशी.... " मॉम उठल्या..... 


"प्रणिती..." त्यांनी हाक मारली...... 

"हह ....." तिने वर बघितलं.... 


"चाल .... तुला मी घर दाखवते.... " मॉम तिला घेऊन हळूहळू फिरवत होत्या.... तिची नजर पूर्ण घरावरून फिरत होती.... ते सगळं महागडं सामान बघून तिला कशाला हात लावायची पण हिम्मत होत नव्हती.... 


"ये... हि सृष्टी ची रूम आहे...." मॉम तिला एक रम मध्ये घेऊन आल्या....... 



ती रूम तिच्या एका फ्लॅट एवढी होती.... भलामोठा बेड.... उंची furniture .... 


"बस ...."त्यांनी तिला बेडवर बसवलं .... आणि स्वतः तिच्या बाजूला बसल्या.... 



"बेटा तू रागावली नाहीस ना माझ्यावर.....?....." त्यांनी तिचा चेहरा वर केला.... 

"न.... नाही ... मॅम ....."तिने नजर खाली च ठेवली होती.... 



"मॅम नाही मॉम बोल..." त्यांनी तिच्या गोऱ्या गालावरून अलगद हात फिरवला..... ह्यावर ती काहीच बोलली नाही.... 



"तुला पहिल्यांदा आश्रमात बघितलं ना... तेव्हाच अगदी मनात भारलीस तू... ऋग्वेद ने कास तयार केलं तुला...?.... propose केलं का.....?.... कि याहून काही.... मला तर दुपारी सरळ फोन करून सांगितलं तू तयार आलीस लग्नाला...."मॉम 


आता हैवर ती काय सांगणार होती.... त्याच्या मुलाने कस तयार केलं होत लग्नाला.....?.... 

"तू खुश आहेस ना बाळा....?..."मॉम 


"हं ...हो.... " प्रणिती 



"ब्र ... भूक लागली असेल ना.....?.... चाल तुझ्यासाठी आज मी खास माझ्या हाताने जेवण बनवली......"मॉम 


तिच्या मनात येत होत कि सगळ्यांना ओरडून सांगावं तिला इथे कास आणलं गेली..... पण नंतर डोळ्यासमोर आश्रमातल्या छोट्या मुलाचे चेहरे यायचे.... ज्याच्यावर बंदूक ताणल्याचे फुटेज त्या राक्षसाने तीळ दाखवले होते..... 



विचारात असतानाच ती कधी dining रूम कडे अली समजलं पण नाही,....

"वाहिनी बस ना...."सर्वेश चा आवाज आला आणि ती भानावर अली... 


"ह ... हो....."ती आजूबाजूला नजर फिरवत त्या चेअर वर बसली.... तो राक्षस काय तिला दिसला नाही .... म्हणून तिने सुटकेचा सुस्कारा सोडला..... 




"बेटा .... तुझाच घर आहे........ आरामात जेव....."डॅड 



तिने फक्त मान हलवली ..... जेवण तर तिच्या गळ्याखालून उतरणार नव्हतंच ..... तिला एक समजत नव्हतं..... घरातली मांस एवढं प्रेमळ आहेस तर तो एकाच असा द्राक्ष कसा जन्माला आला.....?"




"पंडित जी उद्या नऊ ला येणार आहेत.... " मॉम 




"सगळी पूजेची तयारी झालेलीच आहे.... फक्त सर्वेश ते वरती फुलाच्या माळा लावायला हव्यात सकाळी ....." काकी 



"वेड ला सागितली का ......?...." डॅड 


"आता तेच महत्वाचं काम उरलंय......"सृष्टी 



"मी बोलते त्याच्याशी ....." मॉम 




प्रणिती फक्त शांतपणे ऐकायचं काम करत होती.... आतापासून तिचे हात पाय कापायला लागलेले .... उद्या त्या रक्षासोबत पूजेला बसायच म्हणजे..... 

जेऊन झालं तस सर्वेश आणि सृष्टी प्रणिती ला घेऊन सृष्टी च्या रूम मध्ये आले... 


त्याच काही ना काही गप्पा चालूच होत्या... त्याच्या सोबत प्रणिती पण थोडी खुलली ..... तिह्यासारख्कोणीतरी होत घरात..... 


"वाहिनी तू आधी काय करायची ......?..." सृष्टी 


"मी एक कॉफी शॉप मध्ये पार्ट time जॉब करायची.... थोड्यादिवसापूर्वीच MBA चा result लागलाय ..... जॉब करणार होते मी..... " प्रणिती आवाज खालावला....... 




"करणार होते म्हणजे....?"सर्वेश 





"आता ... कास.... म्हणजे.... ते....." प्रणिती ला समजेना..... 



"वाहिनी तू कॉलेज ला टॉप केली.... you know तू आपल्याच कंपनी त जॉब कर.... आणि आम्हा दोघांना पण काहीतरी शिकावं....." सृष्टी 




"हो .... आम्ही ना खालून पहिले येतो...."सर्वेश 



"ए आम्ही काय .... तूच .... " सृष्टी ने त्याच्या पाठीत मारलं... 


"अरे किती मस्करी करताय.... चला झोप आता.. उद्या पुन्हा लवकर उठायचं... " मॉम 


"मी चाललो ... good night ..." सर्वेश त्यांना bay करत त्याच्या रम मध्ये गेला..... 



"बेटा ..... लग्न झालं याचा अर्थ असं नाहीये तुला सगळं आयुष्य बदललंय ,.... तू आधी जागायचीस तसेच आता पण जगायचं,... आम्हाला जशी सृष्टी तशीच तू...... तुला जॉब करायचा आहे ना......?...." मॉम 


प्रणितीने वर खाली मान हलवली.... 



"मग तू कर ना.... आमची काहीच हरकत नाहीये...." मॉम नि तिच्या गालावरून हात फिरवला..... 

 


"यार काकू खूप सेंटी झालं... चाल आता आम्हाला झोपू दे....." सृष्टी 


"नाटकी....."मॉम ने तिच्या डोक्यावर तापली मारली ... 



"चला झोप आता.... आणि सृष्टी आजच्या दिवस प्रणिती ला तुझा night ड्रेस दे.... उद्या मी wardrobe arrange करते...."मॉम 



"हो...."सृष्टी मान हलवली.... मॉम गेल्या तस प्रणिती ने change केलं.... आणि ती बेड वर एका बाजूला झोपली..... 




..... ..... ..... 



त्याला रम चा उघडण्याचा आवाज आला.... 


"मॉम .... झोपली नाही अजून.....?..." ऋग्वेद 


"तुला कास समजलं मी आहे ....?...." मॉम 


"आता .... माझ्या रूम मधे तू सोडून कोण येणार दुसरं...." ऋग्वेद 

"हो पण उद्यापासून मी दरवाजा वाजवून च आत येईल हा...." मॉम गालात हसल्या 


"मॉम please ...." त्याने कंटाळून मान हलवली ..... 



"अरे हो हो.... चिडू नकोस......"त्यांनी त्याच्या केसावर तेलाने मालिश सुरुवात केली.... 


"उद्या पूजा आहे,.. सकाळी...." मॉम 


"तुझ्या इच्छेनुसार मी लग्न केलय ..... अजून माझ्याकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा हेऊ नकोस....."ऋग्वेद 



"वेद ती आता जबाबदारी आहे तुझी .... लग्न झाली तुझं ... खेळ नाहीये हा.... आणि माझ्यासाठी तरी थांब ना....." मॉम 



"मॉम .... पण....?...." ऋग्वेद 



"मी हात जोडू का तुझ्यासमोर......"मॉम 



"मॉम please ..... मी .... थांबतो... "ऋग्वेद 


"ह्म्म्म... आणि जरा रात्री घरी पण लवकर ये..."मॉम 


ऋग्वेद ने मान हलवली...... 



"तू झोप जा आत्ता .... उशीर झालाय ......"ऋग्वेद उठला.... 



"ह्म्म्म .... तू पण जास्त वेळ जागा राहू नकोस......."त्यांनी त्याच्या डोक्यावर ओठ टेकवले.... आणि बाहेर गेल्या.... 

ऋग्वेद त्याच्या private पूल मध्ये पाय घालून सिगारेट ओढत बसला..... हाताकडे लक्ष गेलं... तर तिचा स्पर्श आठवला... आणि मग तो तिचा घाबरलेला चेहरा..... अगदी किंचित ओठ हल्ले त्याचे पण ते सुद्धा क्षणभरासाठी च ..... 



मग लागोपाठ डोळे रागाने लाल झाले..... आणि सिगारेट विझवत तो युन बेड वर पडला.... 


 ...... ..... 




क्रमशः

पंडित जी आले तस तो पूजेला बसला..... थोड्यावेळात प्रणिती पण खाली अली..... तिच्या पेजनांच्या आवाजाने ऋग्वेद ने वळून बघितलं.... आणि पापण्या न बघितल्या होत्या.... पण .... हे सोंदर्य ... त्याने कधीच बघितलं नव्हतं ..... ऋग्वेद च्या मानत प्रणितीसाठी काही भावना निर्माण होतील का.....??? कि त्याचा राग त्याच्या नात्याला कोणते नवे वळण देईल....???...