"सोडा..... सोडा मला...... कोण आहात तुम्ही?...... मला असं का नेत आहात ?....." ती जिवाच्या आकांताने ओरडत होती......
"हे बघा आमच्या बॉस च्या ऑर्डर आहेत.... त्यामुळे शांतपणे चला,,,,, नाहीतर आमच्याकडे दुसरे पण मार्ग आहेत...." त्या लेडी bodyguard पैकी एक बोलली....
"पण... मी काय बिघडवली कोणाचं?...." ती अक्षरशः कळवळत होती....
"आम्हाला ते काहीही माहित नाही.... आम्ही फक्त ऑर्डर स follow करतो...." bodyguard.....
तो त्यांना सांगून सांगून ठाकली होती.... पण त्या कोणीच तीच काही ऐकत नव्हत्या.... तिचे मोकळे silky केस पूर्ण विस्कटले होते.... डोळ्यातलं काजळ रडून रडून खाली उतरलं होत.... आधीच गोरी असलेली ती.... असं उन्हातून नेत असल्याने लाल झाली होती ....
ओरडून ओरडून तिच्या घशाला कोरड पडली.... पण आता काही बोलायचं पण ट्रेन तिच्यात नव्हतं ..... त्या दोन धिप्पाड बायकांनी तिच्या हाताला धरलं होत... आणि तिला नेऊन गाडीत घातलं....
आता तिच्यात कोणतीच हालचाल करण्याची ताकद नव्हती ..... तिने तसेच अंग टाकून दिल....
ती म्हणजे प्रणिती.... फक्त प्रणिती च .... आडनाव वैगेरे काही नाही..... जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून ती एक अनाथाश्रमात मोठी झाली... तिथल्या लोकांनी तिला मोठं केलं.....
एकदम नाजूक बाहुली.... तिच्याकडे बघून असच वाटायचं कि ती कोणत्यातरी राजघराण्यातील असावी.... पण तीच नशीब कि सध्या ती एक कॉफी शॉप मध्ये जॉब करत होती...
दोन दिवसापूर्वी तिच्या mba चा result लागला होता.... पूर्ण युनिव्हर्सिटी मध्ये टॉप आली होती.... कोणत्याही प्रकारचे क्लास न करता ..... सगळेच तिच्यावर जळायचे .... कारण हि तसेच होत..... तिच्यात असे काही गन होते जे एका सामान्य मुलीकडे नव्हते....
...... .......
गाडी एका मोठ्या बिल्डिंग च्या मागच्या बाजूला थांबली....... तस त्यातल्या bodyguards नि लागोपाठ तिला उचलून घेईल आणि private lift मध्ये घुसली.....
सगळ्यात टॉप floor थांबली.... तस त्यांनी तिला तिथल्या एक सोफ्यावर झोपवलं......
त्या floor वर पूर्ण पणे शांतता होती.... अगदी एखादी पिन पडली आणि त्याचा आवाज सगळीकडे यावा अशी.....
अचानक दुसऱ्या बाजूची लिफ्ट opn झाली आणि तो मोठी मोठी पावलं टाकत आतमध्ये आला... त्याच्या मागोमाग चार bodyguard पण आले....
"हि अशी का झोपलाय...?" त्याचा रंगीत आवाज आला.. तसा त्या दोघी लेडी bodyguards च्या अंगावर काटे आले....
" बॉस .... आम्ही त्यांना अंत होतो.... पण त्या खूप आरडाओरड करत होत्या..... आणि नंतर आपणच बेशुद्ध झाल्या...." त्यातली एक हिम्मत करून बोलली....
" मग उठाव तिला.... कि त्याच्यासाठी पण वेगळं invitztion देऊ..." त्याचा पुन्हा जोरात आवाज आला.....
"ये... येस .... बॉस ...." त्यातल्या एकीने पटकन पाण्याची बॉटल घेतली आणि तिच्या चेहऱ्यावर पूर्ण ओतली....
"आह ...."प्रणिती ने किलकिले डोळे उघडण्याचा प्रयत्न केला... पण ती पुन्हा बेशुद्ध पडली....
what the fu*k you are doing ....?...."तो रंगात स्वतःच पुढे आला . आणि तिच्या चेहऱ्यावर थंड गर पाण्याची बॉटल ओतली...
"आह ..." प्रणिती हळू हळू डोक्याला हात लावत उठली....
"पाणी;....." तिच्या तोडून अस्पष्ट स्वर बाहेर पडले.... त्या guards तिला पाण्याची बॉटल देत च होत्या कि त्याने हातानेच त्यांना थांबवलं,......
"hey ... you ... वर बघ...." त्याने रागाने तिचा चेहरा वर केला.... आणि एक क्षण बघतच बसला... पण दुसऱ्या क्षणाला प्रणिती च्या तोडून किंकाळी बाहेर पडली......
"सोडा... काय .... करताय...?... कोण.... आहेत..?..." त्याने तिचे गाळ जोरात आवळले होते....
"मी कोण आहे... हे तुला समजेलच ... पाहिलं इथे sign कर...." त्याने तिच्यासमोर काही पेपर्स ठेवले......
त्या अवस्थेत पण प्रणिती ने कसेबसे त्या पेपर वरच headling वाचाल......
"
marriage certificate
....."
तिच्या डोक्यावर आठ्या पडल्या.....
"कोण आहेत तुम्ही...??...आणि... आणि.... हे... सगळं काय आहे...?.." प्रणिती समोर त्या चेअर वर गडी राजेशाही थाटात बसलेल्या त्या तरुणा कडे बघत होती....
"sign it ... fast.. " त्याचा रागीट आवाज....
"please मला जाऊ द्या .... मी काय बिघडवली तुमचं... please .... " प्रणिती त्याच्यासमोर हात जोडत होती...
"मी इथे तुझी नाक बघायला थांबलो नाहीये,... शिस्तीत paper वर sign कर...." त्याने तिच्यासमोर पेन फेकलं....
आता प्रणीतच पण डोकं फिरलं....
"मी sign करणार नाही... असं कास मी कोणासोबत पण लग्न करू...?..."प्रणिती
"माझ्याशी वाद...?... जॉर्ज ...." त्याने त्याच्या guard ला हाक मारली.... तस तो टॅब घेऊन पुढे आला....
त्या ने टॅब वर काहीतरी केलं.... आणि तिच्यासमोर फुटेज ठेवलं.....
" हे ... हे काय करताय तुम्ही...? ... तुम्ही कोण आहेत...?... please... ह्यांना सोडा..." प्रणिती आता त्याच्या पायाजवळ बसली..
"पटकन sign कर.... नाहीतर पुढच्या क्षणाला ह्यच्या अंगात सगळ्या गोळ्या घुसणार...." तो
"न.. नाही,,,"तिने रडतच पेन घेतलं.... आणि पटापट sign करून तोज जॉर्ज जड दिले...
"लागोपाठ कोर्ट मध्ये सबमिट कर... मला रात्रीपर्यंत marriage certificate माझ्या हातात हवंय,....." त्याने ऑर्डर दिली....
"yes बॉस ..." जॉर्ज ने मन हलवली.... आणि तिथून गेला....
"संध्याकाळ पर्यंत हिला तयार करा.... माझी मिटिंग संपवून आल्यावर मला हि पॅकिंग मध्ये दिसली पाहिजे.... " त्याने lady bodyguards ना ऑर्डर दिली... आणि आला तसाच निघून पण गेला...
ती मात्र तशीच गुडघ्यावर बसून राहिली... हे काय झालं होत तिच्यासोबत...?.... सकाळी तर सगळं ठीक होत.... अचानक एक माणूस येतो तिच्यासोबत लग्न करतो आणि निघून सुद्धा जातो.... तिचा मेंदू सुन्न झाला होता....
तिच्या टिकली पासून पायात घालायलच्या पेंजणी पर्यंत .....
"पाणी .... " प्रणिती ने त्या दोघीकडे बघितलं .... तस त्यातल्या एकीने पटकन तिला पाणी दिल.... तिने घटाघटा सगळं पाणी पिऊन टाकलं....
त्यांनी तिला घालायला एक साधा branded आणि महागडा ड्रेस दिला...
तिने कसबस तो घेतला.. एवढं तर नक्कीच समजल होत कोणालाही विचारून काहीच फायदा नाही.... पण तरीही शेवटची अशा म्हणून तिने त्या गार्ड ला विचारलं...
"please मला सागा ... तो माणूस कोण होता....?... आणि मी कुठे आहे...?... " प्रणिती अगदी पोटतिडकीने विचारत होती...
"आम्ही काहीही सांगू शकत नाही मॅडम..." गार्ड..
तिने एक निराशेचा सुस्कारा सोडला... त्या गार्डने तिचे केस नीट केले... curl करून मोकळे सोडले.... त्या makeup करत होत्या कि प्रणिती ने त्यांना थांबवलं....
"please ... हे सगळं मला लावू नका... मला allergy आहे...." प्रणिती...
"पण मॅडम....?..." गार्ड
"मी... मी... थोड्यावेळाने स्वतःच करेन makeup चालेल का....?...." प्रणिती
"हो चालेलं का...?..." प्रणिती
"हो चालेल..."त्या guards बाजूला झाल्या .... प्रणिती ने डोकं टेबलवर टेकवले.... आणि डोळे बंद केले....
तीच पूर्ण शरीर दुखत होत..... पण अर्थात ती इथे कोणालाही काही संगु शकत नव्हती... आयुष्याची बघितलेली सगळी स्वप्न उध्वस्थ झाली होती.....
........ ........ ......
"बॉस certificate मिळालंय..." जॉर्ज
"good .... आणि तिची काही अजून माहिती...?...."तो
"नाही बॉस ... आगही जेवढी होती तेवढीच... पण आपली माणसं अजूनही शोधातच आहेत ,......."जॉर्ज
"ह्म्म्म ..."त्याने मान हलवली.... तस जॉर्ज बाहेर गेला....आणि तो त्या chair वर मागे टाकत शांत बसला....
तो म्हणजे त्रुग्वेद सूर्यवंशी ... सूर्यवंशी ग्रुप चा मालक..... स्मार्ट handsome होताच पण त्याच्यासोबत प्रचंड रंगीत..... भलेभले त्याच्यासोमोर उभं राहायला घाबरायचे....
घरी मॉम डॅड ... काका काकी आणि त्याची दोन मूळ... सृष्टी आणि सर्वेश ....
अफाट संपत्तीचा मालक होता तो... पण आज त्याने एका अनाथ मुलीशी लग्न केलं होत.... आणि ते पण फक्त त्याच्या आई साठी.....
... ...... ... .........
क्रमशः
तिच्या मनात यात होत कि सगळ्यांना ओरडून सांगावं तिला इथे कस आणली गेली .... पण नंतर डोळ्यासोमोर त्या आश्रमांतल्या छोट्या मुलाचे चेहरे यायचे .... ज्याच्या वर बंदूक ताणल्याचे फुटेज त्या रक्षकाने तिला दाखवले होते.... काय करेल प्रणिती आता ....??? निभावलं का इ हे जबरदस्तीने केलेलं नातं...???