बरसुनी आले रंग प्रीतीचे - 18 Anjali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 18

"अ ...अहो...कॉफी ..."प्रणिती त्याच्यासाठी कॉफी मग घेऊन आली... पण त्याच्या तोडून पुन्हा अहो ऐकून त्याच्या ह्रदयाला थंडक मिळाली... 



तो वळून तिच्याकडे यायला लागला तस ती घाबरून मागे मागे जायला लागली.... हातातला मग थरथरायला लागला.... ती मागे भीतीला टेकली... 


ऋग्वेद तिच्या जवळ आला तस तिने डोळे बंद करून घेतले... ते बघून तो हसला... 

"प्रणिती काय झालं...??... कॉफी दे ना..."त्याचा आवाज आला तास तिने डोळे उघडले ... तर तो आरशात बघत घड्याळ घालत होता.... तिने बाजूच्या टेबल वर तिथे घड्याळ नव्हतं ... म्हणजे तो...?.. 



तिने मनातच स्वतःच्या कपाळावर हात मारला... 

"देतेय ना..??... कि स्वतःच प्यायचा विचार आहे...??..." ऋग्वेद 


"अम्म ..न..नाही...हि थंड झाली ... मैदुसरी आणते...."प्रणिती 



"मी खालीच येतो आता चाल..."त्याने लॅपटॉप बॅग वगैरे घेतली आणि खाली निघाला... त्याच्या मागोमाग प्रणिती पणदीर्घ श्वास घेत गेली.... 

"हि घ्या..." तिने त्याच्यासमोर कॉफी आणि त्याचा ब्रेकफास्ट ठेवला.. आणि स्वतः समोरच्या चेअर वर ब्रेकफास्ट करायला बसली.... 


"हि माझ्यापासून एवढी लॅब का बसली...??.."त्याने एकदा डोळे बारीक करत तिच्याकडे बघितलं ... आणि त्याच्या डोक्यात आयडिया आली ...... 


"आमच्यासाठी दिनार बनवू नका... आम्ही आज बाहेर जाणार आहोत..."त्याने maid कडे बघत सांगितलं... 
"हा...??.."प्रणिती चा तोड उघडच ... हे कधी ठरलं होत..??..



"काय झालं...??... अशी का बघतेय,....???..."ऋग्वेद ने तिच्याकडे बघत डोळा मारला.... 

"आगाऊ ... काहीही करतात... हे...."प्रणिती ने लाजून मान खाली घातली.... 


ब्रेकफास्ट झाला तस... प्रणिती ने तिची बॅग घेऊन बाहेर आली... ऋग्वेद अजून गेला नव्हता... तिचीच वाट बघत होता... 

त्याला बाहेर उभा बघून तिची पावलं मंदावली.... 


"come .... आज आपण एकत्र जाऊया...."त्याने तिच्यासाठी दरवाजा उघडला... 

"हा...??.."प्रणिती ला काही समजतच नव्हतं ... तो अचानक एवढा चांगला का वागतोय.... 




"ये.."त्याने हाताला धरत गाडीत बसवलं.... आणि दुसऱ्या बाजूने तो बसला... तशी ड्राइवर ने गाडी चालू केली... 


"अ ...हो... "प्रणिती ने हलकेच त्याला हहक मारली... तस त्याने हसत तिच्याकडे बघितलं.... 

त्याचा तो handsome चेहरा आणि ते मनमोहक हास्य ... हाय...!.. प्रणिती तर त्याच्यकडे बघतच बसली... पुढे काय बोलायचं ते सगळं तिच्या डोक्यातून गेलं... सध्या तर फक्त डोळ्यात, हृदयात, डोक्यात सगळीकडे त्याचाच चेहरा... होता... 




"तू मला हवं तेवढं बघू शकतेस .. पण आता आपल्यामुळे तो ड्रॉयव्हर लाजतोय बघ..."ऋग्वेद ने अलगद तिच्या कंबरेभोवती हाताचा विळखा घालत जवळ खेचलं... 



प्रणिती ने लाजून समोर बघितलं तर त्याच्या आणि ड्रायव्हर मध्ये पार्टीशन होत.... आणि ऋग्वेद हसत तिच्याकडे बघत होता... 


"मी..मी... कुठे बघत होते...."तिने गालावरची लाली लपवत दुसऱ्या बाजूला बघितलं.... 

"मी सांगू कुठे बघत होती..." त्याचा आवाज.. आणि ओठाचा स्पर्श कानाला झाला.... तस तिने अंग चोरून घेतलं ... शरीरातून एक हवीहवीशी लहर गेली.... 

"अ...हो..."तिला लाजून काही बोलताच येत नव्हतं... 

तो मात्र तिच्या ह्या लाजण्याव्ह आनंद घेत होता... गाडी थाबली तस ते भानावर आले... 


"Have a good day ..."त्याने तिच्या डोक्यावर ओठ टेकवले.. तस तिच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं... तो लागोपाठ खुलला.. 



गार्ड ने दरवाजा उघडला तस ती बाहेर पडली... आणि त्याच्या गाड्या पुढे ऑफिस कडे गेल्या... 



प्रणिती पण आजूबाजूला बघत चालत ऑफिसमध्ये आली... तिच्या मागोमाग काव्या आली तस दोघीही कमला लागल्या.... आज श्रुती सुट्टी वर असल्यामुळे सगळे थोडे रिलॅक्स च होते... 

"तू माझ्यापासून काही लपवत नाहीय ना...??..." दुपारी कॅन्टीन मध्ये काव्या बारीक डोळे करून प्रणिती कडे बघत होती.... 


"न..नाही ग..."प्रणिती 


"आज मी तुला साराच्या गाडी मधून उतरताना बघितलं...."काव्या बोलली .... आणि प्रणिती ला ठसका लागला... 


"ते..तू समजतेस तस काही नाहीय ... मी ...मी actually येतच होते आणि टॅक्सी आणि मिळत नव्हती... ना त्यामुळे मग सरानी लिफ्ट दिली ..."प्रणिती 



"what ...??...एवढ्या मोठ्या empire च्या मालकाने तुला लिफ्ट दिली...??... पण मी तर ऐकलेले सर खूप rude आहेत..."काव्याला अजूनही समाधान झालेलं नव्हतं... 


"हा...ते... rude आहेतच ... पण माझे मिस्टर त्यांना ओळखतात ना म्हणून ..."प्रणिती 


"तुझे मिस्टर सरांना ओळखतात हे तुला आता समजली...??..."काव्या 



आता प्रणिती ला तिथून पळून जावंस वाटत होत ... काव्याचे प्रश्न सप्तच नव्हते... आणि तिची इच्छा पूर्ण झालीच .... लंच time संपल्याची बेल झाली.... 

"आपण मग बोलूया... आधी कमला लागूया..."प्रणिती लागोपाठ उठली ... नाईलाजाने काव्याला पण उठायला लग्ग्ला....

"यार प्रणिती... तुझ्या मिस्टरची ओळख असेल तर सरांसोबत एक सेल्फी काढायची परमिशन घे ना ..."काव्यच बडबडन चालूच होत... 




"मी वविचारूं बघते...." प्रणिती ने तिला कसबस गप्प केलं.. आधीच एकत्र त्याचा स्पर्श तिच्या डोक्यातून जात नव्हता ... कामात तर लक्ष लागतच नव्हतं... 


*******************



"come in ...."दरवाज्यावर आवाज झाला तस ऋग्वेद ने ऑर्डर दिली.... 


"आज संध्याकाळी ऑफिस झाल्यावर जाऊया का,...?.... मी तस डॅनी ला कळते... "प्रिया 


"संध्याकाळी..?.."ऋग्वेद ने डोक्यावर बोट घासली.... आजची अन्ध्याकाळ त्याला फक्त प्रणिती साठी राखून ठेवायची होती.... 




"जास्त वेळ नाही लागणार.... अर्धा तास फक्त... मला पण बाहेर जायचं आहे ....."प्रिया.. 


"ya ....sure ...."त्याने नाईलाजाने मान हलवली... हे काम पण महत्वाचं होत.. 


"okey .... आणि अजून एक शेवटच्या आठवड्यात inspection फिक्स केली..."प्रिया... 


"हम्म ... त्या बजाज इंडस्ट्री कडून काही हालचाल ...??..."ऋग्वेद 


"नाही .. सध्या ते शांतच आहेत... मागच्या deal आपण त्यांना जो लॉस करून दिलाय.... त्याचीच भरपाई करताय..."प्रिया.... 
"समजायला हवं कोणाच्या विरोधात उभे राहतायत ते...."ऋग्वेद हसला.... 

"पुन्हा काही करायची हिम्मत नाहीय त्याच्यात ... पण लक्ष आहेच आपल्या लोकच त्याच्यवर..."प्रिया... 


"हम्म .... आता जरा जास्त अलर्ट राहायला हवं... पुढच्या महिन्यात नवीन प्रोजेक्ट लॉन्च होणार आहे... त्याच्यात काहीतरी गडबड करायचा प्लॅन नक्की असणार त्याचा .."ऋग्वेद 


"आहे आपलं लक्ष त्याच्यावर dont worry ..."प्रिया 


"okey ... तू कालच्या मिटिंग च्या फिले दे ..."ऋग्वेद 


प्रियाने त्याच्याकडे सगळ्या फाईल दिल्या.... आणि एकदा त्याच्यावरून नजर फिरवत ती बाहेर गेली.... 


"ह्या वर्षीच्या चॅरिटी इव्हेन्ट चे फोटो असे viral होणार हा... सगळ्या मुली माझ्यावर जाळायला लागणार...." तिने अभिमानाने केस उडवले.... आणि तिच्या केबिन मध्ये गेली.... 


**************************



ऋग्वेद संद्याकाळी घरी आला तर प्रणिती तयार होऊन सोफ्यावर बसल्या बसल्याच झोपी गेली होती.... 


त्यानेच तिला फोन करून तयारी करायला सांगितलं होत .... पण अर्धा तास म्हणून डॅनी ने त्यांना एक तास थांबवलं त्यामुळे सगळंच उशीर झाला.. 


तो पटकन फ्रेश होऊन आला... आणि प्रणिती ल उठवलं... 


"हंम्म ...??...तुम्ही...?..."ती लागोपाठ उठली... 

"यायला थोडा उशीर झाला..."ऋग्वेद 


"its ok ..."प्रणिती ने फक्त मान हलवली ... 


"जाऊया...??..."ऋग्वेद 

"हो.."प्रणिती ने तिचा ड्रेस सरळ केला अन त्याच्या मागोमाग बाहेर पडली.... 



ऋग्वेद गाडी एका fivestar हॉटेल कडे घेऊन आला.... एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये प्रणिती पहिल्यांदाच जाणार होती... त्याने खाली उतरत तिचा हात हातात घेतला.... आणि आत निघाला... प्रणिती ने फक्त smile केली.... त्याने असं हक्काने हात धरण तिला खूप आवडलं होत... 


पण त्यांना असं नेमकं गाडीतून उतरणाऱ्या प्रिया ने बघितलं आणि ती तोड मोठे करून बघतच राहिली....


 ऋग्वेद ह्या मुलीबरोबर हॉटेल...??.. हे समीकरण तिला समजतच नव्हतं... 

हातातील purse जोरात आवळत ती त्याच्या मागे गेली... पण तीचया समोर ऋग्वेद प्रणिती ला private रूम मध्ये घेयून गेला... अन ती फक्त बघतच राहिली... 




क्रमशः 


वेड आणि प्रणिती घरी आले... आज तर दोघांनीही हवेत तरंगला सारखंच वाटत होत... चेहऱ्यावर आनंद दिसतच होता.... वेड change करून आला तर प्रणिती बेड च्या टोकाला एका कुशीत झोपली होती.... ठाणे हसतच तिच्या पोटावर विळखा घालत जवळ उठले... त्याच्या थंड बोटाचा स्पर्श तिला त्या सिल्कीनायटी च्या आत जाणवत होता... त्याने जवळ उठले तस त्याच्या फ्रेश बॉडी विष चा सुगंध तिच्या नाकात गेला... 

ऋग्वेद ने मागून तिचे सगळे केस एकाबाजूला केले ... याड लागलं ग याड लागला ग ... अशीच काहीशी अवस्था झालीय ऋग्वेदाची.... पण ह्या रोपटं असलेल्या प्रेमाचा रुक्ष बनेपर्यंत खूप परीक्षा घेतल्या जाणार होत्या...???कश्या पार करतील हे सर्व ऋग्वेद आणि प्रणिती...???