ऑपरेशन सिंदूर - भाग 5 Ankush Shingade द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके महिला विशेष पुस्तके ऑपरेशन सिंदूर - भाग 5 Operation Sindoor - 5 book and story is written by Ankush Shingade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Operation Sindoor - 5 is also popular in Women Focused in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. ऑपरेशन सिंदूर - भाग 5 Ankush Shingade द्वारा मराठी महिला विशेष 4.2k 10.8k ५ युद्धजन्य परिस्थिती देशात निर्माण झाली होती. पाकिस्तान ड्रोनहल्ल्याचा मारा करीत होता. त्यानं दोन दिवसात तब्बल तीनशे ते चारशे ड्रोनहल्ले केले होते. मात्र भारतानं ते ड्रोनहल्ले आपल्या स्वदेशी बनावटीच्या आकाश ...अजून वाचाक्षेपणास्त्रानं अगदी मिनिटाच्या आतच परतावून लावले होते. ज्याची क्षमता होती, पंचवीस किलोमीटर. ते क्षेपणास्त्र ५.७८ मीटर लांब होतं. ते क्षेपणास्त्र ९६ प्रतिशत भारतीय बनावटीचं होतं. तशीच त्याच्यात एकाच वेळेस अनेक दिशांनी येणाऱ्या हवाई हमल्याला सामोरे जाण्याची क्षमता होती. आकाश क्षेपणास्त्र सन १९८३ ला बनविण्यात आलं होतं. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं ते भारतीय सैन्यात दाखल झालं नव्हतं. काही कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा ऑपरेशन सिंदूर - भाग 5 ऑपरेशन सिंदूर - कादंबरी Ankush Shingade द्वारा मराठी महिला विशेष (15.5k) 53.9k 122.7k Free Novels by Ankush Shingade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा