shabdch ghdvitat mahabharat book and story is written by Machhindra Mali in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. shabdch ghdvitat mahabharat is also popular in Motivational Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. शब्दच घडवितात महाभारत. मच्छिंद्र माळी द्वारा मराठी प्रेरणादायी कथा 3.7k 6.2k Downloads 19.8k Views Writen by मच्छिंद्र माळी Category प्रेरणादायी कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन शब्दच घडवितात महाभारत ------------------------------------------- "माणसाचं आयुष्य प्रचंड चढ-उतारांनी भरलेलं असतं.. आयुष्यातला कोणता दिवस तुम्हाला कोणत्या भूमिकेमध्ये नेऊन ठेवेल आपण सांगू शकत नाही.. जीवनाच्या रंगमंचावर रोजचे अभिनय वेगळे तसे आपल्या आजूबाजूच्या जगाचे रंगही त्यासोबत दिसू लागतात.. कठीण प्रसंगात आपली माणसं ओळखण्याची कला दडलेली असते पण कठीण प्रसंगी आपण आपला "विवेक" गमावून बसलेलो असतो.. स्त्री असो वा पुरुष बोलताना शब्द नेहमी जपून वापरावेत. नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या घडलेल्या या उदाहरणावरून लक्षात येईल. More Likes This आज काय नवीन...? द्वारा Sudhanshu Baraskar अंतर्मन - भाग 1 द्वारा Jaydatta khile मुक्ता....??️ - 4 द्वारा sabdhpriyaa रुद्र: पडद्याआडचा नायक - भाग 1 द्वारा Rawan Maahi अविवाहित आई - 1 द्वारा manasvi Manu आत्ममग्न मी.... - 1-2 द्वारा Shivraj Bhokare ललाटरेषा द्वारा Na Sa Yeotikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा