He wasn't a lover, he was a soldier - 5 book and story is written by Akshay Varak in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. He wasn't a lover, he was a soldier - 5 is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. तो प्रियकर नव्हता,तो फौजी होता - 5 Writer द्वारा मराठी थरारक 1.5k 3.8k Downloads 12.4k Views Writen by Writer Category थरारक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग ५: अंतिम संघर्षपौर्णिमेचा चंद्र आज वेगळाच भासवत होता… तो तुरुंगाच्या लाकडी खिडकीतून अलगद डोकावत होता. जणू अंधारावर मात करण्यासाठी स्वतःच्या सर्व तेजाने झगडत होता. त्या शितल प्रकाशात तुरुंगाच्या फटींतून एक अलौकिक शांतता झिरपत होती. झोपलेले कैदी खोल श्वासात हरवले होते, पण एका कोपऱ्यात – एक धग अजूनही जिवंत होती.राजवीर.तो एकटक चंद्राकडे पाहत होता. मानवी देहातले असंख्य भाव एकत्र लपवलेले त्याच्या डोळ्यांत झळकत होते. समोरच्या जमिनीवर त्याने स्वतःच्या हातानं नीट करून ठेवलेला एक छोटासा कागद होता… त्यावर काही अक्षरं टपकत होती. काळजीपूर्वक, सावधपणे. जणू प्रत्येक अक्षर त्याच्या हृदयातून ओघळत होतं.ते पत्र होतं.सरितासाठी नव्हतं.त्या अधुऱ्या प्रेमकथेवर तो आता पूर्णविराम देऊन पुढे Novels तो प्रियकर नव्हता, तो फौजी होता कधीकाळी प्रेमात वेडावलेला राजवीर, आणि त्याला अर्ध्यावर सोडून गेलेली सरिता. ती आता नवऱ्यासोबत फिरायला आली होती, आणि पुन्हा एका अशा वळणावर भेटली… जिथ... More Likes This Miss'tery - भाग 1 द्वारा lekhani बंद बंगल्याचे गूढ - भाग 1 द्वारा Siddhesh Chaudhari विक्रम आणि वेताळ - जीवन अनेक प्रश्न चिन्हे - 3 द्वारा Balkrishna Rane अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 1 द्वारा Reshma डोंबिवली फास्ट: कोड ६० - 1 द्वारा Siddhesh Chaudhari टाईम पॅराडॉक्स - 3 द्वारा Dr Phynicks विलक्षण - 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा