Hello book and story is written by Hrishikesh in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Hello is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. हेल्लो Hrishikesh द्वारा मराठी प्रेम कथा 1.2k 1.9k Downloads 6.1k Views Writen by Hrishikesh Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सायली आणि निशात…निशात हा खूप साधा-सरळ मुलगा. कुणालाही उगाच एक शब्दही न बोलणारा, कुणाशी काहीच न सांगणारा. स्वतःचे काम शांतपणे करत राहणे हा त्याचा स्वभाव.आणि दुसरीकडे…सायली अगदी मनमिळावू, बोलण्यात हुशार. कुणालाही उलट उत्तर न देणारी, पण तिला कुणी काही चुकीचे बोलले तर त्यालाच तिथल्या तिथे योग्य उत्तर देणारी अशी ती मुलगी.नमकी गोष्ट सुरू होते अशी की, निशांत हा काही कामानिमित्त पुण्यातून बाहेर गेलेला असतो. छोटंसं गाव असतं. तो तिथे सोलार पॅनेलचा इंजिनिअर म्हणून गेलेला असतो. एका छोट्या शाळेत त्याला ते बसवायचे असतात.तो मध्यरात्री तिथे पोहोचतो. जवळपास कुठे राहायची सोय नसते—हॉटेल नाही, बस स्टॉप नाही, अगदी साधं झाडाखाली बस थांबते इतकंच. More Likes This नाते डायरीशी ... - 1 द्वारा Dipak Ringe पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा