Letter Sumne book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Letter Sumne is also popular in Letter in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पत्र सुमने Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पत्र 57 Views Writen by Vrishali Gotkhindikar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पत्र सुमनेप्रिय सोना..सोशल मिडिया आणि तूआपल्या तरुणपणी सोशल मिडिया प्रकार नव्हताचवर्तमानपत्र रेडिओ इतकेच माध्यमखुप नंतर टीव्ही आलाजेव्हा स्मार्ट फोन आले तेव्हा आपण त्याचे सर्व फिचर त्याचा वापर हे दोघांनी एका इंटरनेट कॅफे मधून शिकून घेतले होतेआपण स्वतः ही त्यात बरीच सुधारणा केली होतीया शिक्षणात त्या वेळेस आपल्या वयाच्या लोकांच्या आपण किती तरी पुढे होतोलोकांना आपल्याला सगळे येते याचे नवल वाटायचेतुझे आणि सोशल मिडिया चे तसे फारसे सख्य मात्र जमले नव्हतेत्यापूर्वी माझ्या मैत्रिणी माझे नोकरीतले सहकारी निवडक मित्र फेसबुक वरील मित्रमाझे कवितावाचन ग्रुप मधील मित्रयांच्या विषयी मी तुला कायम सगळ सांगायचेतुझ्या पासून काही लपवावे असे कधी काहीच मी केले नाहीया सर्व More Likes This पत्र सुमने.. द्वारा Vrishali Gotkhindikar थोडंसं मनातलं..! द्वारा Priyanka Kumbhar-Wagh प्रिय मातेस पत्र द्वारा Nagesh S Shewalkar श्यामचीं पत्रें - 1 द्वारा Sane Guruji एक हितगुज मनातले द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा