Aapni Reletionship - 1 book and story is written by Rohini Galphade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Aapni Reletionship - 1 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. आपली रिलेशनशिप - एक अनोखं नातं - भाग 1 Rohit Galphade द्वारा मराठी प्रेम कथा 493 12.9k Downloads 25.2k Views Writen by Rohit Galphade Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “आपली रिलेशनशिप – एक अनोखं नातं”या स्वार्थी जगामध्ये कधी कधी आपलं खरंच कोण असतं तर ते म्हणजे आपलं प्रेम.जिथे आपण सगळ्यात जास्त अपेक्षा ठेवतो… आणि सगळं मन मोकळं करून बोलतो.जिथे आपण एकदम बिंदास असतो, कारण मनात एक विश्वास असतो –माझं प्रेम माझ्या सोबत आहे.ती मला समजून घेते… काहीही झालं तरी “तू आहेस माझ्या सोबत” असं मनात एक समाधान असतं.खरं प्रेम म्हणजे फक्त आनंदाचे क्षण नाहीत,तर कधी आपण तिचा आधार असतो…आणि कधी ती आपला आधार बनते.अशाच एका अनोख्या आणि खऱ्या नात्याची ही कथा –“आपली रिलेशनशिप – एक अनोखं नातं”भाग १ – पहिली नजरपुण्याच्या एका गजबजलेल्या परिसरात संग्राम नावाचा मुलगा राहत होता. More Likes This एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 2 द्वारा Sanket Gawande Mr. Money - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1 द्वारा manasvi Manu Ruthless Love - 1 द्वारा My imaginary world सप्तपदी - 1 द्वारा Rachana कुंकू सौभाग्याचे - 1 द्वारा Anita वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1 द्वारा sabdhpriyaa इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा