Kondan Parva One - Part 41 book and story is written by shabd bhramar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kondan Parva One - Part 41 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कोंदण पर्व एक - भाग 41 Shabdbhramar द्वारा मराठी प्रेम कथा 105 Downloads 270 Views Writen by Shabdbhramar Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आणखी एक मनमाऊलाईच्या टेकडीच्या आधी लागणारा माळ. पावसाळ्यापासून ते सुरुवातीच्या सौम्य उन्हाळ्यापर्यंत हिरवागार होऊन जायचा. एरवी सुद्धा होतीच पण त्या काळात तो माळ म्हणजे माझी सगळ्यात जास्त आवडतीची जागा होऊन जात.एकदा श्वेता मला संध्याकाळी म्हणाली."तुझ्यासोबत येते सकाळी पळायला."मी तीला बोललो "चल. पण व्यायामात disturb नाही करायचा.""नाही करत disturb बाबा येऊ तर देत." असं म्हणत ती आली तर खरं.पण त्यादिवशी तिने सुरुवातीपासूनच माझ्या व्यायामाची वात काही पेटू दिली नाही. तीला ते वातावरणच इतकं आवडलं कि ती एखाद्या कोकरागत त्या उघड्या माळावर उगवलेल्या गुढगाभर गवतात हुंदडत होती. मला तीला सावध करत न्याव लागतं होतं. थंड हवा आणि हलके हलके दवांच्या राशींचे विखूरलेले Novels कोंदण पर्व एक एक पाऊल दिसायचं स्वप्नात अर्ध पाण्यात अर्ध रेतीच्या किनाऱ्यात गोरी गुलाबी टाच.. अन नाजूक चंदेरी पैंजण पाण्यावर लहरत असायचं... पाण्याची लहर यायची... More Likes This सौभाग्याची शपथ - भाग 1 द्वारा jayesh zomate सानिका - 1 द्वारा manasvi Manu दूधाचा थेंब - 1 - वादळ द्वारा Gajagamini अर्धवट - भाग 1 द्वारा Shabdbhramar आपली रिलेशनशिप - एक अनोखं नातं - भाग 1 द्वारा Rohit Galphade प्रेमातलं मन द्वारा Shabdbhramar कोंदण पर्व एक - भाग 1 द्वारा Shabdbhramar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा